इस्ळाम आणि नीतिशास्त्र | Islaam Aani Niitishaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : इस्ळाम आणि नीतिशास्त्र  - Islaam Aani Niitishaastr

More Information About Author :

No Information available about सय्यद अमीन - Sayyad Ameen

Add Infomation AboutSayyad Ameen

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सत्य आणि न्याय “* जरी तें सत्य तुमच्या स्वतःच्या अगर तुमच्या आहेबापांच्या अगर नातेवाईकांच्या विरुद्ध असलें तरी पवा न करतां सत्याचा पुरस्कार करा. *'* --पवित्र कुराण, ४ : १३५ प्रत्येक व्यक्तीने सत्य आणि न्याय यांचें अवलंबन करणे आपले पवित्र कतेब्यकम समजलें पाहिजे, आपल्यास वाटेल तेवढीं संकटे भोगावीं लागलीं तरी सत्यापासून आपण च्युत होतां कामा नये. सत्याच्या परिपालनार्थ वाटेल तेवढा स्वार्थत्याग करावा लागला, वाटेल तेवढी झीज सोसावी लागली, वाटेल तेवढ्या खस्ता खान्या लागल्या तरी सत्यापासून एक रेसभर देखीळ मार्गे न हृटण्याची तयारी दर्श- विली पाहिजे, स॒त्याचरण ही आपली सत्त्वपरीक्षा आहे असें समजून, या परीक्षेतून उत्तीण होतेवेळीं आपल्या कुटुंबियांची किंवा आप्तेष्टांची पर्वी करून उपयोगी नाहीं. प्रसंग पडल्यास त्यांच्याविरुद्ध जाण्याची आपली तयारी पाहिजे. सत्य सुखासुखी पचवितां येत नाहीं; त्याकरितां मनाची विलक्षण तयारी लागते. जगाचा व्यवहार असत्यावर चाललेला आहे हे आपण पाहतो. असत्यानें वागणारीं माणसें मोठ्या इतमामानें आणि दिमाखाने वावरत असलेलीं आपल्या दृष्टीस पडतात, धडधडीत असत्य विधानें करणारे गृहस्थ संभावित समजले जातात. अशा परिस्थितींत रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now