वालवी | Vaalavi

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image : वालवी  - Vaalavi

More Information About Author :

No Information available about शीर्षेन्दु मुखोपाध्याय - Shirshendu Mukhopadhyay

Add Infomation AboutShirshendu Mukhopadhyay

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खूप दिवसांपासून श्यामने सुती कपडे घालणे सोडून दिले होते. तो टेरिलिन किवा सिल्कचे कपडे घाली, वर टाय बांधी. टंक उघडून, त्या कपड्यांकडे त्याने डोळे भरून पाहून घेतले. ते कपडे घालण्याची त्याला इच्छा होईना. त्याने कपडे वरखाली केले. टुंकेच्या तळाशी असलेले सुती कपडे काढले. पॅटचा घेर १८ इंची तर शटंचा रंग जुनाट. ते कपडे अंगावर चढवले तसे त्याला हसू आवरेना. तोच पोशाख करून श्याम नोकरीच्या शोधात हिडू लागला. “नोकरी ! हे, मिळेल सावकाश. तरुणांना कृठंही नोकरी मिळेल. जरा वेळ लागेल एवढंच. आपण हरी मुजमदारची फमं का सोडली ? काय भानगड? कशामुूळं ? एवढा मोठा एंजीनियर. शेल्‌ डिजाईनमध्ये त्याचा हात धरणारा कृणी नाही, पण, देशी फम त्याचा देशी अहंकार ! नाहीतर अशा माणसाला आपण का सोडलं असतं १ ' त्याला वाटले, *खोलवर प्रहार झालेली जखम जशी चिघळावी तशी हरी मुजुमदारची ख्याती सडत चाललीय '. तीन महिने उलटले. ग्‌डघ्यात डोके खुपसून निराश मनाने श्‍याम वसून राहिला. एक दिवस चौरस्त्यावर गर्दीमध्ये सिगरेट ओढत ओढत तो स्वत:शीच पुटपुटला, “ मी संपलो. दुसऱ्याच क्षणी तो दचकला. सँरावरा इकडेतिकडे भटकू लागला आणि एक दिवस, हातात आरसा घेऊन जिराफासारखी उंच मान करून आरशात पहाता पहाता त्याच्या मनात आले, 'ह्या उंच गळ्यावर ब्लेडचं धारदार पातं ठेवून द्यावं. जरा दाब दिला की एकदम आराम !' त्याने तसे केले. थोड्याच वेळात रक्ताचे ओघळ गंजिफ्रॉकवरून छातीवर वहायला लागले. हातातली ब्लेड टाकन तो जोरात हसू लागला. (हं, नुसतं नाटक, ' टांवेलने त्याने गळा पुसला. चेहरा पुसला. खिडकीतून पाहिले. रस्त्यावरून माणसे चालली होती. जिवंत. जखमेवर त्याने ओला टॉवेल ठेवला. डोळे मिटून स्वतःशीच म्हणाला, “ आहा, किती बरं वाटतंय !* दोनच गोष्टींचा त्याला छंद होता. टेलिफोन करायचा आणि रोज सकाळी दाढी करायचा. ऑफिसमध्ये त्याच्या टेबलावर टेलिफोन आल्यापासून ह्याला, त्याला, सर्वांना तो उगाच फोन करीत राहायचा. किती जणांना त्याने आपला नंबर दिला रे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now