बाबा, मी नोकरी करणार | Baabaa Mii Nokarii Karanaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
90
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)विजू : मग निदान चिड तरी नका मला.
घेअनाथ : नोकरीची गुलामगिरी पत्करण्यापेक्षां एखाद्या पुरुषाची गुलामगिरी
पल्करली असतीस तर जास्त बरं वाटले असतं मला.
विजू : तो विषय माझ्यासमोर नका काढूं अगदी. मला कांहीं भरीव कार्य
करायचं आहे. समाजकाये आहे, राष्ट्रकाये आहे, आत्मोर्भात आहे, कितीतरी
गोष्टी भाहेत, नवऱ्याचं लोढणं गळ्यांत अडकवलं, कीं इकडची मान तिकडे नाहीं
करतां यायची मला,
झर जर ग भ्र
[ मनोहरच्या कचेरीत, मनोहरसमोर विजू कांहीं लिटन घेण्याच्या
तयारीत आहे. ]
मनोहर : हं, घ्या लिहून, “बंगालच्या जनतेची १ अ हं -*बंगालच्या दुर्दैवी
जनतेची दारुण परिस्थिति पाहून मन उद्विम होतें. मातांनी विकलेली अर्भके,
उपासमारीने तडफडून तडफडून मृत्युसुखीं पडणारी कोवळी पोरें व त्यांची हदयद्रावक
छायाचित्रे पाहून पोटांत कालवाकालव होते |? थांबा, कोंडिबा, समोरच्या इराण्याकडून
दोन ओऑम्लटस, चार स्लाईस नि कॉफी मागव. त्याला सांग, ऑम्लेटांत
कांदा जास्त टाक, बरं का | तेव्हां काय तर, हं | “कालवाकालव होते.”
विजू : इतकं चांगलं चांगलं खायला मागवायचं तर असा अप्रलेख लिहितांनाच
वेळ योग्य, नाहीं का १
मनोहर : [ जरा वरमून ] तसं नव्हे, धंदा आहे हा. शिवाय माझा स्कत्मा
नि शरीर ह्यांची मैत्री आहे तोपयत गरिबांचा कैवार नि ल्लियांचा उद्घार मला
शक्य भाहे, नाही का १ असं सामाजिक काये करायला उत्तम शरीरसंपत्ति नि
ती टिकायल। बैद्यांचा बहुरंगी खुराक नकी का खायला १
विजू : असेल, तसंद्दी असेल.
मनोहर : स्फूर्तीचा झरा तुमच्या बडबडीसुळें आटला. अग्रलेख मी मागाहून
लिहीन. जा तुम्ही भातां ... घरी नव्हे, टाळक्यांबरोबर नीट काम करा नि
शिका सर्व. तुमच्या तैलबुद्धीचा नीट उपयोग कराल तर ज्रियांच्या उद्धाराला
तुम्हीं देखाल कारणीभूत व्हाल, कुणी सांगावं १ अच्छा | चिअर् अप.
ब ज्र भ्र ज्र १. ४
€
User Reviews
No Reviews | Add Yours...