पवित्र कुराणाचें | Pavitra Kuranache

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pavitra Kuranache  by मौलवी हकीम सूफी - Maulavi Hakim Soofi

More Information About Author :

No Information available about मौलवी हकीम सूफी - Maulavi Hakim Soofi

Add Infomation AboutMaulavi Hakim Soofi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६०६ सरतु-मर्यम. [ अ. १९: १०-१६नाहींस. १०. सग (“जुकरिय्या' नेहमींच्याप्रमाणे प्रवचन कर- ण्यास्तव) खोळींतून निघून आपल्या लोकांकडे आला; तो त्याने त्यांस७ ईन री ह २ क क च क टी खुणांना सुचांवेल का सकाळसांज तुह्मी (परमेश्वराची) प्विन्नतावर्णण्यांत लागून राहा. ११, (सारांश, '“यह्या'ने जन्म घेतला । व॒ आह्लीं त्याला आज्ञा केली कीं) हे '“यह्या'! त्‌ (तोरात)पुस्तकाला बळकट घरून राहा. आणि अद्यापि तो बाळकच होता की आही त्याला (पैंगंबरींचा) अधिकार दिला. १२. आणि आपल्याकडून कनवाळूपणा व पविश्नाचरण हीं (आही त्यास दिली); व याशिवाय) तो होताहि (परमेश्वराला) भिऊन वागणारा; १३. व आपल्या भातापितरांची सेवा करणारा; आणि तो' शिरजोर व आज्ञाभंजक असा नव्हता. १४. आणि तो जन्मला त्या दिवशीं व सरण पावेल स्या दिवशींव (पुन्हां) जिवंत उंठविला जाईल त्या दिवशीं (हरेक स्थितींत) त्याला (परमेश्वराकडून) शांति (व अभय) होय. १८. आणि (हे पेगंबरा!) कुराणांत सयम'ची गोष्टहे (लोकांस) आठवून दे कीं जेव्हां ती आपल्या लोकांपासून एकिकडे होऊन पूर्वेकडेस एके जागीं जाऊन बसली. १६. आणि ति लोकांच्या पलिकडून गोषाँ करून घेतला;नसतां तीन रात्रंदिविस हजरत जकरिय्या यांचें तोंड बंद राहिलें व त्यांच्यांन कांहीं बोलवले नाहीं. भावार्थ हा कीं तुह्मी सारखे तीन दिवस लोकांशीं बोळ नये ह्यणञज उपास पाळावा व परमेश्वराचें ध्यान करावे. त्या वेळच्या थर्मशास्त्रांत उपोषण केलें असतां अन्नपाणी वर्ज्य होतें तसेंच बोलणे चालणेहि वर्ज्य होते. 3(१) तोरात ह्मणज जुना करार याप्रमाणेच तुह्मी व तुमच्या प्रजेने आचरण करणें अवश्यक जाणावें. कारण य॒ह्या-योहान्न बापि- स्माकार यांस दुसरें पुस्तक नसून त्यांचे आचरण हजरत सूसा पैगंबराच्या पवित्र शास्त्राप्रमाणेंच होतें.(२) मयमचे आईने यरुशलेमच्या मंदिराच्या सेवेसाठीं मवैमलाजकारय्या याच हवाली केल होते. त्यांचीं यांजला मदींदींत एक जागा नमून 1दला हाता [तचाच हा उल्लेख आहेप उ झजि न6 सनान <<क जनन भडःकाभ. पदास नवम वविमनये र नन ना पनल बन नन न विसेक नन न्य ननिरे सिहि स विक
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now