व्यवहार दर्पण २ | Vyahardarpan २
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
154
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर शास्त्री गोखळे - Shankar Shastri Gokhale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)व्यवहारदर्पण.
( शतकी, भाग २ रा-बागाईत. )
ऱ्ज | 29
जमानः
बागेला जमीन पोहिटीची असल्यास उत्तम, अथवा
उत्तम काळी असावी. जेथे वागाईत करायाचे तेर्थे
विहीर असलीच पाहिजे, व त्या विहिरीत पाण्याचा
झरा असा असावा की, सकाळपासन संध्याकाळपर्यंत
एकसारखी चावरी मोट चालविली असतां जितक्रे पाणी
कमी होते तितके दुसरे दिवशीं सूर्योदयापर्यंत तींत
नवीन येत असावें. अशी विह्दीर ज्या ज|ग्यांत असेल
त्याच जाग्यांत बागाईत करावे. बागेतील विहिरीचे
पाणी गोंडे असावे. खार असल्यास उत्पन्न फार
कमी होते, व [जनसास गोडीही कमी येते. एका
मॉटच्या पाण्याने चार साडेचार बिघे जमीन भिजते
या सुमाराने बागेच्या क्षेत्राप्रमाणे तींत विहिरी असाव्या.
बागेस मोटेचंच पाणी उत्तम व पाटाचे पाणी मध्यम.
बागाईत करण्याच्या आरंभीं जमीन अगदीं नवी असल्या-
स दहा किंवा बारा वेळी नांगर]ने जवळ धस्ट्न नांगरून.
थाड व हरळी वगैरे मळखंड अगदीं काढन टाकावी
जमिनींत मुळ्या फार असल्यास त्या कमी करण्याचा
प्रकार व्यवहारदपण शेतकी माग ९ ला-जिराईत यांत
लिहिला आहे त्याप्रमाणें करून जमीन तय[र करावी.
कि
User Reviews
No Reviews | Add Yours...