शिव चरित्र निबंधावली | Shiv Charitra Nibandhavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शिव चरित्र निबंधावली  - Shiv Charitra Nibandhavali

More Information About Authors :

द. वि. आपटे - D. Vi. Aapate

No Information available about द. वि. आपटे - D. Vi. Aapate

Add Infomation About. . D. Vi. Aapate

न. चिं. केळकर - N. C. Kelkar

No Information available about न. चिं. केळकर - N. C. Kelkar

Add Infomation About. . N. C. Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण २ रॅ. 22०६ झंहाजी व निजाभशांही १, वैखरी व संशोघन---अलीकडे झालेल्या सशोधनाने शहाजी चरित्रा- सवधींच्या रूढ कल्पनेत, तपशिलाच्या व तात्ययीच्या अशा दोनही दृष्टींनी, पुष्कळ बदल करणें आवश्यक झालें आहे. रूढ किंवा बखरींत दिलेल्या हकीकतीप्रमाणें शहाजीचें नाय उच्चारताच रगपचमीचा खेळ, जाधव च भोसले याचें वितुष्ट, शिवाजीजन्माच्या सुमारास जाधवरावार्ने शहाजीचा पाठलाग करणें, वाढटियाजीच्या भानगडीमुळें दाहाजीयर कैदेचा प्रसग येणें आणि शेवटीं तो शिकारीस गेला असता मरण पावर्णें इत्यादि प्रस आठ- ततात आणि शित्राजी ब शहाजी याचा अन्मभर बाराया इृहस्पती होता असें तात्पर्य भमापुर्दे उभें राहतें, किंवा काही बखरींनीं शेयटळा गोड घास म्हणून दाहाजीला पालर्ख्यात बसवूत शिर्‍ाजीमहाराज पायी 'चालळे इत्यादि यर्णन दिलें आहे त्याच्या आठयणीनें वरील तात्पयीत किंचित्‌ बंदळ करण्या- चीहि. बुद्धि होते पण समकालीन, माहितगार व विश्वसनीय छेखकानी दिहिली माहिती व अस्सळ पत्रें बारकाईनें पाहिळीं म्हणजे शहाजी'चास्त्रि- स्रधींच्या रूढ कल्पना फारच चुकल्या आहेत असें आपल्या लक्षात येईल. यातर *तपशील चुका म्हणून शहाजीचरित्राचें बरकारानीं दिलेलें रहस्य चुक्हीचें असच पाहिजे अर्से ठरत नाहीं. कारण, अगदीं काल्पनिक सभापणाच्या व काय्ळ्याचिमणीच्या गोष्टींमपून॒इसापाला जर ब्याय- हारिकि चीताचें रहस्य उत्तम प्रकारे सागता आलें तर वखरकाराचें या सम्रपीचे तात्पर्य चुकठेंच असेल असें क्स म्हणायें ? ' अशी शका उपस्थित होण्याज़ीनी आहे. आणि तिच्यात सत्यादाहि आहे. बखरकार सद्वेतूनेच प्ररित झाटेले होते. शियराजीचरित्र समजून धेण्यासाठी य त्याच्या चोरीचे झब्दचित्र रे्वाटण्यासाठी आपल्या परीनं बखरकारानी खटपट केढी ब पुराव्यानें ग्राह्य ठरणारा भाग ग्रन्येक बखरीत थोड्याबहुत प्रमाणाने सापडलो. झिगाय ्िव्वाजी महाराजाचें चरित्र अत्यत अद्मुत य आदरणीय आहे. ही भायना गेल्या दोन यतात महाराष्ट्रत कायम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now