साधन - परिचय | Saadhan Parichay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saadhan Parichay  by द. वि. आपटे - D. Vi. Aapate

More Information About Author :

No Information available about द. वि. आपटे - D. Vi. Aapate

Add Infomation About. . D. Vi. Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जनी कालगणना आहाहा लन चा ( लेखक :--श्री. द. वि. आपटे, बी.ए. ) इंग्रजी किवा मराठी कालगणना ज्याप्रमाणें आकड्यांतून मांडण्याची पद्धत आहे तसा प्रकार जुन्या कागदपत्रांतून उल्लेखिलेल्या सृहर सनासंबंधी नाही. तो सन शब्दांत लिहितात. जसें ' अर्वा सबन व अलफ या कालगणनेचें स्पष्टीकरण पृढील मजकुरावरून होईल. पुढील उतारे समजण्यास कालगणना समजून घेणें अवश्य आहे. चांद्रमान व सौरमान वर्षाचें स्पष्टीकरण जुन्या मराठी कागदपत्रांत इसवी सन॒ किवा जानेवारी, फेब्रुवारी वगरे महिने नसतात; त्यांच्या जागीं चेत्र, वेश्ाख इत्यादि मराठी महिन्यांचीं किवा मोहरम, सफर इत्यादि मसलमानी महिन्यांची नांवे आणि शालिवाहन शक, राज्याभिषेक शक किवा सुहुर, फसली अगर हिजरी सन इत्यादि कालगणनेचे आकडे आढळतात. चंत्रादि व मोहरमादि महिन चांद्रमानाचे (म्हणज सुमारें २९॥। दिवसांचा एक महिना या पद्धतीचे) असतात; पण वर्षे बहुधा सोरमानाची (म्हणजे ३६५॥ दिवसांच एक वर्ष या पद्धतीची) असतात; फक्त हिजरी वर्ष मात्र (२९॥ > १२८२ ) ३५४ दिवसांचें असतें.चत्रादि गणनेत महिने चांद्र असले तरी २॥। वर्षांनीं एक अधिक महिना धरतात; यामुळ वर्षाचें सरासरी मान ३६५) दिवसांचं म्हणजे सौरमानाचे असतें. मोहरमादि गणनेंत अधिक महिना धरीत नाहीत; यामुळं हिजरी वर्षाचा सौरमानाल्षीं मेळ राहात नाहीं; म्हणजे चंत्र वॅद्याखांत उन्हाळा, श्रावण महिन्यांत पावसाळा असें मराठी महिन्यांसंबंधीं म्हणतां येतें तसें मोहरमादि गणनेसंबंधीं म्हणतां येत नाहीं. मोहरम महिना कधीं उन्हाळ्यांत येतो, कधीं पावसाळ्यांत येतो तर कधीं हिवाळ्यांत येतो. यामळे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांचा फेरा साधणें हें जं काम वर्ष ' या गब्दानें होणे आवश्यक असतें तें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now