रणांगण | Ranaangan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ranaangan by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रणांगण थांबली. दुपारी नव्या प्रवाशांची घांदल सुरू झाली. मला त्याची दरुखल नव्हती. धक्क्यावर आलों. डेकसमोर उभा राहिलों. केन्स सामान चढवीत होत्या. खालच्या मजल्यावर अन्नाचा सांठा चढत होता. मधल्या डेकवर प्रवाशांचें सामान चढत होतें. वरच्या डेकवर प्रवासी. सगळे हंसत खिदळत. कुणाच्या गळ्यांत हार, कुणाचे हात तुर्‍्यांनी फुललेले. झकपक रंगीबेरंगी पोपाख. शिपाई, खलाशी, पोलिस-अधिकारी, दलाल, व्यापारी. सगळी पुन्हां एकच गर्दी. गेले अकरा दिवस मी नेहमी हें बघत असें. प्रत्येक बंदरावर तेंच. नेपल्स, मसावा, पोर्ट सैद, सुवेझ, एडन. पण त्यावेळीं मी डेकवर असें. आज धक्क्यावर होतो. त्यावेळीं हॅटी लहान मुलीसारखी इकडून तिकडे थांवे. मला औढी. म्हणे, “बोंब, तें बघ. किती मजेचं आहे नाहीं १?” आज ती समोर होती. पण तिला बोलतां येत नव्हतें. तिच्या अश्रूंना खंड नव्हता. तिच्याजवळ प्रवासी उभे होते. एखादा खलाशी येई. वान्नटपणा करी. पण लक्ष नव्हतें तिचें. मलाहि कांही सुचेना. जवळच्या फुलवाल्याकडून मी एक फुलांचा छडा घेतला. हमालाला एक आणा दिला. त्याला हॅटोला तो नेऊन दे म्हणून सांगितलं. त्याला आश्चये वाटलं. पण तो गेला. मी मनांत म्हटलं, “ हटा, पोरी हा अखेरचा निरोप.” पण हेंच अध्या तासापूर्वी म्हटलें होतें. डेकवर तिची मिठी कधनें सोडवली आणि म्हटलें, “0००0096, ८०१०! ती थोडी खिन्न झाली आणि म्हणाली, “बॉंब, मॅला इंग्रजी येत नाहीं. थोडं तूंच शिकवलंस पण (0000096, ७५ व८१769५ असं तं म्हणायला पाहिजेस नव्हे का१” मीं तिचा हात हातांत घेतला आणि म्हटलें, “तूं शांघायला गेलीस म्हणजे तुला कळेल, मैत्रीच फक्त उरली आहे ! आपली प्रीति हरपली. (0000- ७४५6 प687 06 01८74 !” आणि मी खालीं आलीं ! शब्दांचा कांहीं उपयोग आहे का १. या लिहिण्याला कांहीं उद्देश असेल का? हॅटी पुन्हां मला दिसणार नाहीं. ऐन तारुण्य. सगळें जग समोर. सगळ्या शक्ति आधीन आणि दोन मानवी जीव जवळ येतात, हातांत हात दे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now