दासू | Daasoo

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दासू  - Daasoo

More Information About Author :

No Information available about वि. म. भुस्कुटे - Vi. M. Bhuskute

Add Infomation AboutVi. M. Bhuskute

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
* गजगेवाल्या बाईकटून शरदूळा विकत घेतला. * कुसूमनं जसा कांहीं थोशाच लावला होता. “का ग, चावटांनों, गप्प बसतां का नाहीं१? सुभद्राबाईनीं मुलींना दर्‌डावल, “माझ बाळ तें. ? सुभद्राबाइनीं शरदला। पोराशीं कवटाळले. *शालीला बसूं दे आईजवळ. तूं माझ्याजवळ वेस. मी तुला मोटार देत्यें, सुक अंजीर देत्यें.' त्या म्हणाल्या. “मला अंजीर ! मला अंजीर ! १ शालीनं आईच्या मांडीवरून खाली उडी टाकली व मावशीजवळ ती अंजिराची मागणी करू लागली, “शर्‌दला विकत घेतला ना१ मग त्यालाच मी अंजीर देणार.” सुभद्राबाईे म्हणाल्या. “ आतां कशी ! * शरद सुभद्राबाईच्या कुशीशीं बिलगून बोलला. इतक्यांत पडवींत धप थप असा आवाज झाला व व्याबरोबर किंचाळीहि एकू आली. सगळींच माणसं पायऱर्‍यांकडे धावलीं. सुभद्राबाईची मुलगी मालिनी सोप्यावरून पडवींत उतरणाऱ्या पायर्‍यांकडे रांगत जातां जातां खालीं पडली होती. दासूनं त्यांतल्यात्यांत प्रसंगावधान राखून मालीला उचललें होतें, तिच्या कपाळांतून रक्त वाहात होतें अन्‌ रडणे तर चालूच होतें “* अरे. झालं तरी काय! कारय्यांनी जसा कांहीं उच्छाद मांडलाय !* विसूभाऊ निजण्याच्या खोलींतून ताडकन्‌ दार उघडून बाहेर आले व पडवींत उतरून त्यांनीं दासूच्या गाठावर दोन चपराका ठेवून दिल्या का रे, हरामखोरा, डोळे फुटले होते का १? ते ओरड्टन म्हणाले. दासूची समः कोण घालणार ! समजूत घालायला वेळहि नव्हती. मालीला लागलेली जखम फारशी मोठी नव्हती. रमाबाईनीं चपळाई करून जखम धुतली व तिच्यावर पट्टीहि बांधली. या अपघातानं सोप्यावरचा पूर्वीचा गलगा अजीबात थांबला. “ दासूनं मालीला उचललं म्हणून बरं, नाहीं तर मुलगी खालीं फरशीवर आदळली असती . ' सुभद्राबाइ म्हणाल्या. विस्‌भाऊंनीं मारल्यानंतर दासू पडवींत एका कोपऱ्यांत जाऊन उभा राहिला होता. रमाबाई त्याच्याजवळ गेल्या काय हें राक्षसी कृत्य ! पोराच्या गालावर पांची बोट उठलीं आहेत. १ असें म्हणून रमावाइनीं दासूला जवळ घेऊन कुरवाळले. “पोरानं मुलीचे प्राण वांचविले अन्‌ त्याला हें बक्षिस ! खासा न्याय ! * * ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now