त्यागपत्र | Tyaagapatra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
158
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अतिवादी ( २४८71४ ) बनूच शकत नाहीं. नित्यानित्य मृल्यांचे
आकलन * अनेकान्त ? होऊनच करतां येऊं शकतें, सवंसंग्राहक हष्टि
तेव्हांच मिळवितां येते. * अनेकान्त? व लेखकाच्या नांवातील “जैन*
शब्दावर वाचकांनी भ्रम करून घेऊं नये ही इशारत शब्दांचा कींस
काढणाऱ्या कोटिलोलुप महाराष्ट्रीय वाचकवर्गाला देणें येथें
आवशयक आहे.
टॉलस्टॉयसारखी ही मानवतावादी ( पिंपणकाभ०7130 ) दृष्टि
आमच्या मार्विसिसर्ट मंडळींना “गांधाळ? वाटेल. पण राजकारण
वेगळें ठेवलें, तरी वाड्मयक्षेत्रांत मला त्या “भाई *ना एवढीच
सूचना द्यावीशी वाटते कीं टॉलस्टॉय व डॉस्टॉफेस्कीप्रभतींनीं पार्श्व-
पीठिका तयार करून ठेवली नसती तर त्यांतून गॉर्की किंवा सॉलो-
खाफसारखीं चित्रे निर्माण झालीं देखील नसतीं, व तीं निर्माण झालीं
असतीं तरी इतकीं खुळून पुढें तर आलीं नसतींच. तात्त्विक
इतिहासाच्या अभ्यासकाला सामाजिक मनाच्या विकासासाठीं
क्रिया, प्रतिक्रिया व नंतर दोहोंच्या जुळणीनें निघणारी नवनीततुल्य
संश्छिष्ट ध्येयप्राती, या सव पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक
जरी पायरी चुकली तरी निष्फल अराजकच निपजावयाचे.
हिंदी कथाक्षेत्रांत जेनेम्द्रकुमार या लेखकाचा उदय “*परख*
या लघुकादंबरीने झाला. नंतर आतांपावेतों त्यांच्या तीन कादंबऱ्या
व॒ पाऊणशे-शम्भरावर मोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे
चार-पांच नेटके संग्रह देखील प्रकाशिले गेले आहेत. “परख” या
कादंबरीबद्दल “हंस? मासिकांत प्रेमचंदांनी परीक्षण करीत असतांना
लिहिले--* या पुस्तकांत अन्तः्प्रेरणा व दार्शनिक संकोच यांचा संघर्ष
दिसून येतो, हा संघर्ष इतका अंतःकरणास पिळवटून टाकणारा,
स्वच्छन्द् आणि निष्कपट आहे कीं जणूं बंधनांनी जखडलेल्या
९ त्यागपत्र
User Reviews
No Reviews | Add Yours...