त्यागपत्र | Tyaagapatra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tyaagapatra by अ. म. जोशी - A. M. Joshi

More Information About Author :

No Information available about अ. म. जोशी - A. M. Joshi

Add Infomation About. . A. M. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अतिवादी ( २४८71४ ) बनूच शकत नाहीं. नित्यानित्य मृल्यांचे आकलन * अनेकान्त ? होऊनच करतां येऊं शकतें, सवंसंग्राहक हष्टि तेव्हांच मिळवितां येते. * अनेकान्त? व लेखकाच्या नांवातील “जैन* शब्दावर वाचकांनी भ्रम करून घेऊं नये ही इशारत शब्दांचा कींस काढणाऱ्या कोटिलोलुप महाराष्ट्रीय वाचकवर्गाला देणें येथें आवशयक आहे. टॉलस्टॉयसारखी ही मानवतावादी ( पिंपणकाभ०7130 ) दृष्टि आमच्या मार्विसिसर्ट मंडळींना “गांधाळ? वाटेल. पण राजकारण वेगळें ठेवलें, तरी वाड्मयक्षेत्रांत मला त्या “भाई *ना एवढीच सूचना द्यावीशी वाटते कीं टॉलस्टॉय व डॉस्टॉफेस्कीप्रभतींनीं पार्श्व- पीठिका तयार करून ठेवली नसती तर त्यांतून गॉर्की किंवा सॉलो- खाफसारखीं चित्रे निर्माण झालीं देखील नसतीं, व तीं निर्माण झालीं असतीं तरी इतकीं खुळून पुढें तर आलीं नसतींच. तात्त्विक इतिहासाच्या अभ्यासकाला सामाजिक मनाच्या विकासासाठीं क्रिया, प्रतिक्रिया व नंतर दोहोंच्या जुळणीनें निघणारी नवनीततुल्य संश्छिष्ट ध्येयप्राती, या सव पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक जरी पायरी चुकली तरी निष्फल अराजकच निपजावयाचे. हिंदी कथाक्षेत्रांत जेनेम्द्रकुमार या लेखकाचा उदय “*परख* या लघुकादंबरीने झाला. नंतर आतांपावेतों त्यांच्या तीन कादंबऱ्या व॒ पाऊणशे-शम्भरावर मोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे चार-पांच नेटके संग्रह देखील प्रकाशिले गेले आहेत. “परख” या कादंबरीबद्दल “हंस? मासिकांत प्रेमचंदांनी परीक्षण करीत असतांना लिहिले--* या पुस्तकांत अन्तः्प्रेरणा व दार्शनिक संकोच यांचा संघर्ष दिसून येतो, हा संघर्ष इतका अंतःकरणास पिळवटून टाकणारा, स्वच्छन्द्‌ आणि निष्कपट आहे कीं जणूं बंधनांनी जखडलेल्या ९ त्यागपत्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now