शत श्लोकी | Shatashlokii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शत श्लोकी  - Shatashlokii

More Information About Authors :

दामोदर विष्णु गद्रे - Damodar Vishnu Gadre

No Information available about दामोदर विष्णु गद्रे - Damodar Vishnu Gadre

Add Infomation AboutDamodar Vishnu Gadre

विष्णु वामन - Vishnu Vaman

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भत शोदी । ६ मुभूश्या उपपत्य' (च इति) द्वेघा ब्रह्मप्रतीतिः निगमनिगदिता । भाद्या (या प्रत. तेः) खा देहानबंधात्‌ तद्परा च (या) सा सबात्मकत्बात्‌ भवति । आदे ब्रह्माह- मस्मि इति अनुभवे उदिते (सति) पक्षात्‌ खल इदं ब्रह्म (इति आत्मप्रतीतिः भवति). स भरथथः--प्रथमतः सत्यत्व आणि मिथ्यात्य यांचे योगाने आत्मा आणि अनात्मा यांचा अल्ुभव खांगितला आहे. स्वतःच्या. अचुभवाने व युक्तीने अशी दोन प्रकारांनी ब्रह्मप्रतीति होते असे वेदामध्ये सांगितलें आहे. प्रथमतः जी प्रतीति होते ती देहाच्या योगानंच होते. त्याचप्रमाणे दुसरी उपप्तीने जी प्रतीति होते, ती परमेश्वराच्या सर्वात्मकतेमुळं होते. सारांद प्रथम मी ब्रह्म आहे असा अनुभव भआल्यनेतर हं सपे ब्रह्म आाहे असा अनुभव येतो. विवरण१--आत्म्याची प्रतीति कशी व केव्हां होते हं ह्या डोकांत आचायीनी सांगितले आहे. प्रथमतः विचार करूं छागले असतां सत्य व मिथ्या अशा दान काटि आपल्या पुढे उभ्या रहातात. याम्तव सत्यत्वाचे योगाने आत्म्याची प्रतीति, व मिथ्यात्याचे यांगाने अनात्म्याची प्रतीति यते. “सत्यं ज्ञानमनेत॑ ब्रह्म” या श्रतीप्रमार्ण पाहिल असतां सत्य हं ज्ञान व मिथ्या हे तद्विपरीत अज्ञान होय. त्या सत्यमिथ्यात्वाच्या योगाने सत्य ह्मणजे आत्मा व मिथ्या ह्मणजे तदितिर सव जडवगे अशी दोनप्रकारची प्रतीति प्रत्यक विचारवंताला प्रथमतः हाते; आणि असें झालें असतां ब्रह्माचा साक्षात्काः ही दान प्रकारांनी हाता. एक स्वतःच्या अनुभवाने व दुसरा युक्तीने. असंच वेदांनींही सांगितले आहे. त्यांतील म्वानुभव- पिद्ध अशी जी आद्य प्रतीति ती शरीरसंबंधाने झ्णजे स्थूलदेहा- पासून अंत:करणापर्यंत सव कार्यकरणसंघात व॒ आत्मा यांच्या अनुषंगाने होते; व दुसरी युक्तिद्वारा हाणारी जी प्रतीति ती परमेश्व- राच्या समष्टीरूपामुळें हाते. सृष्टींतील प्रत्येक व्यक्ति ही व्यष्टि ब त्या सर्व व्यक्तींचा समुदाय ही समष्टि. हिलाच सववज्ञ, परमेश्वर, हिरण्यगर्भ सूत्रात्मा इत्यादि झणतात. इंश्वर सवे चराचर पदाथीचा समुदाय आहे. झ्षणूनच तो सर्वात्मकही आहे. अथात्‌ माझ्यामध्ये ज॑ तत्त्व आहे तेंच सत्र आहे. अशा युत्तिद्वारा 'ह्दी प्रतीति येते. तात्पये पृवी देहद्वारा मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला असतां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now