मंत्र भागवत | Mantrabhagawat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
384
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)व शे शडे
छापळे असते तर बरें झालें असते, कारण, त्यामुळें संपादकाने स्वतःची
बुा& कोठें व कशी खार्चिली आहे तें स्पष्ट कळून येण्यास सुलभ साधन झालें
असते. मंत्रभागवताविषयीं येथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद केळी पाहिजे;.
त्री ही कीं, यावर एक संस्कृत टीका काव्यसंग्रहकारांस मिळाल्याचें ( का..
सं. द्वि. मा. एर. ६ टीप ) दिसतें. “ हदी संस्कृत टीका मंत्रभागवताच्या
पूर्वां्धांवर गीति ६५४ पर्यंत आहे. पूर्वाधांच्या ६ गोवर टीका उप-
लब्घ नाहीं. टोकाकाराच्या नांवाचा उल्लेख टीकेत केल्य नाहीं. ”
* केकावलि* ची हि अशी च संभावना झालेली आहे. मराठीच्या
अवहेलनेचा पूर्वीचा काळ जाऊन पंतांसारख्यांच्या प्रयत्नाने स्थिति कशी
पालटली व मराठीचा विजय कसकसा होत चालला याचें हॅ एक
उदाहरण आहे.
२६. मंत्रभागवताचे प्रत्येक स्कंघाचे शेवटच्या उपसंहारार्येत
पंतानीं आपलें नांव गोविले आहे. पण अष्टम याला चुकून अपवाद
राहिला आहे. उ
२७ खुद्द पंतांच्या काव्यांत मंत्रभागवताचा उल्लेख एके ठिकार्णी
च आला आहे, आणि तो हरिवंशांत. पंत लिहितातः---
श्रीमंतचरभागवत या नामाने ग्रंथ जो, तयांत करी *
निजचरितांचा सत्नह, कांही येथे हि करिल तो चि हरी.
२८. पंतांचे आर्याभारत शके १७०४ त समाप्त झालें. त्यांच्या
काव्यगतीचे स्थूल प्रमाण प्रो. शिवरामपंत परांजपे यानीं सरासरीने दिव-
सस ४)५ आयोांचे ठरविले आहे. मंत्रभागवताचा दशम पूर्वी च रचला
असल्यामुळें तो वगळला झणजे अदमास २४०० ग्रंथ शिछक राहतो व तो
'. डरकण्यास दोन पावणेदोन वर्षे पुरेत. या हिकेबानें हि शक १७०७ हाः
_. भंत्रभागवताचा स्थूलमानाने अजमाविलेला रचनाकाल अयोग्य ठरत नाहीं.
. खद... :
User Reviews
No Reviews | Add Yours...