कृष्ण विजय | Krishnavijaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Krishnavijaya by रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर - Ramkrishn Dattatreya Paradkar

Add Infomation AboutRamkrishn Dattatreya Paradkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
'ऊ यानीं * मोरोपंतांचें चारिल् ? या ग्रंथांत पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. एक अशी आहे कीं, पंतांच्या सोप्या व सरळ भार्षेतर्ली लहान लहान कार्व्ये वाचून त्यांचा एक सही त्यास म्हणाला कौं, “ ही कविता कसली १ एकादा पोर सुद्धां ही लावील.” ह ऐकून पंतानी बुह्दह्ृशममाच्या आर्यांगीति केल्या ! (विविध- ज्ञानविश्तार वर्ष ४ अंक ६ ). दुसरी अख्यायिका अशी आहे कीं, बाबा ध्ये यांच्या सांगण्यावरून पंतानीं हा ग्रंथ राचिला. त्यांच्यासारख्या पॉडे तानॉ सुद्धां हा ग्रंथ काठिण झाला अरे सांगितल्यावरून पताना मत्रभाण्वत राचेंठे, हा ग्रंथ यमकानुप्रासविरहित अतएव सरळ सोपा झाला आहे वरील दोन्ही आख्यायिकांत खत्यानताचें बेमाळूम मिश्रण झाल आहे यामुळें यांतील ऐतिहासिक सत्य निवडून काढणें फार कटिण झाले आहे प्रस्तत ग्रंथाचे काठिण्य या एका च मूलभूत आधारावर वल आख्या- यिकांची उभारणी झाली असावी असं वाटते. ब्हद्दशमाच्या पूर्वीचे पंतांचे काव्यग्रंथ खरोखरी च एकाद्या पोरानें सुद्धां सहज लावण्यासारखे आहेत की काय एवढा एक च विचार त्या आख्यायिकेचे सत्यत्वनिर्णयास पुरेसा होईल असें आम्हास वाटते. दुसऱ्या आख्यायिकेत हि किती महत्त्व द्याव याची सुद्धां आम्हाला दका वाटते. कारण, ब्रह्म हा बरा च काठेण झाला आहे; पण बाबा पाथ्यांसारखे आजन्म संस्कृठभाषापांडि- त्यांत च आपला कालक्षेप करणारे, संस्कृतांत स्वतंत्र ग्रंथरचना करण्यार्चे ज्यांचे अंगीं सामर्थ्य, त्याना कृष्णविजय क्लिष्ट झाला आहे असं बाटणें अशक्य वाटतें. पंत व बाबा पाध्ये यांचा सर्वप्रसिद्ध आससंब्रंध; दोघानी हि दशमावर प्राकृतसंस्कृत टीका लिहिल्या. झाले ! इतका पुरावा मिळा- ल्यावर आख्यायिकाना काय उशीर ! परंतु अश्ला आख्यायिका लेखी अन्य पुरावा मिळाल्याशिवाय ऐतिहासिक चर्चेला किती प्रमाणभूत समजाव्या ह विचार करण्यासारखे आहे. कवीच्या चरिलिग्रंयांत तत्वबर्घी अस- लेल्या आख्यायिकांचा संग्रह करण हें ग्रंथपूर्तीच्या दृष्टीने आव्यक आहे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now