आदिशक्तीचे विश्वस्वरूप खंड २ | Adishaktiche Vishvaswaroop Khand 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आदिशक्तीचे विश्वस्वरूप खंड २  - Adishaktiche Vishvaswaroop Khand 2

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई - Pralhad Krishn Prabhudesaai

Add Infomation AboutPralhad Krishn Prabhudesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
8: आपल्या देवठाचा निश्चय केला, जीयनाला उपकारक आणि सजीवक अद्य ज्या ज्या शक्तींचा परिचय त्याना झाला, त्या त्या झ्तींना ते वश्य करून घेण्याचा प्रयत्न करू लागले. अशा या प्रयत्नातूनच पुढे मानवव्यापी य॒ज्ञ- सस्था निर्माण झाली. उत्तरोत्तर यजञसस्थेचा जसजसा विकाख होत गेल्य, तसतठा अनुभवाचा प्रातही व्यापक होऊ लागला, यज्ञाच्या निमित्ताने ज्या ज्या देवताना आवाहन करण्यात येई, त्या त्या देवता जर आपण पाहिल्या, तर त्या सर्वे आपल्या जीवनाला नितात उपकारकच असल्याचे आढळून येईल. विष्णु, इंद्र, वरण, यम हे त्या वेळच्या यशातील प्रमुख देव. याना आज आपण केवळ दब्दांनीच ओळखतो, पण त्या काळी या दब्दानी प्रकट होणाऱ्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यक्ष सहवास भारतीयाना घडत असे. या सहवासाने ते उत्तरोत्तर अधिक प्रभावी, अधिक पराक्रमी, अधिक जयिग्य आणि प्रमविष्ण झाले. ज्ञात शक्तीचे मूळ केंद्र हाती आल्यामुळेच मोठ्या अभिमानाने * डृप्वन्ते) विश्वमार्मम्‌ * असा ते उद्‌मीप करू लागले, तात्पर्य, त्या वेळच्या यज्ञीय देवताचा बिचार केल्य, तर त्यांना प्रसन्न करून घेण्याचे उपायही त्या त्या देवतांना अनुरूप असे होते. चपासना-उपचार आजच्याप्रमाणे त्या काळी योडपोपचार पूजा प्रचारात नव्हती, तरी पूजेतील मुख्य तत्त्यदेवतेचा सतोप जेणेकरून होईल, तो प्रवार मात्र त्या वेळी निश्चितच प्रचारात होता. इंद्र, वरुण, यभादि देवतांना य॒ज्ञामध्ये आवाहन करून त्यांना गघमाल्य अनुलेपन इत्यादि उपचार अर्पण न करता पुरोडाद, सोमरस हत्िद्रेग्य त्या स्या देवताना उद्देयून अमग्नीद्वारा समर्पण करण्यात येत असे, * अन्निरयुखो यै देवः? अशी त्या वेळची श्रद्धा असन्याने त्या त्या देवताना प्रिय असे द्रब्य त्यांना उद्देशून अभीत टाकले जात अरे, ते हुत शेत अखे म्हणून त्याला पुढे हविद्रेब्य असे म्हणू लागले, आजच्या उपचारातील द्रब्ये ही इविद्रेव्ये मसून ती सुख्यत. पहणद्रन्ये असतात. डदाहरणार्थ, आपण सध्या जी पूजा करतो, त्या पूजेत जे उपचार अर्पण करतो, से देवांनी महण करावेत या उद्देशाने, म्हणून यांना पहणद्रब्ये म्हणणे योग्य होईल. हविद्रेल्ये ही साक्षात्‌ अग्नीमध्ये प्रहुत होत अखेन्यानुळे ती एकदा समर्पण केली की, परत घेता येत नसत, याउलट म्रहण- द्रव्याचे आहे. देवासमोर ठेवलेले दूध, देवाने घहण केळे, तर ठीकच, न पेक्षा त्याच्या नाजाने प्रसाद म्हणून आपण स्वत ही घेऊ दाबतो. प्रठाद म्हणून का देईना, पण दिलेछे परत घेण्याची क्रिया या उपचार द्रब्यामध्ये मायुख्याने अरुन्यामुळे पुढे पुढे या द्रव्यांचे वियन होऊ लागले म्हणून आजच्यापे्ादी वेदकाछीन पूजापदति ही अधिक यस्तुनिश्ठ होती अहे म्हणादे लागेल आजच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now