शांकरब्रह्मसूत्र भाष्याचें २ | Shankarbramhasutrabhasyanche 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शांकरब्रह्मसूत्र भाष्याचें २  - Shankarbramhasutrabhasyanche 2

More Information About Authors :

काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

Add Infomation AboutKashinath Vasudev Abhyankar

वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

Add Infomation AboutVasudev Shastri Abhyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, [अ,२पा. १ सू, १ * आले पुष्कळ आहेत ' अस्ते मानतो. महाभारतांत देखील * हे ब्राह्मण ) पुहप पुष्कळ ल न क ११ असा प्रश्न विचारल्यानंतर 'हवे राजा ! *साइय' आणि , म रुप घुष्कळ आहेत? असा दुसऱ्याच्या मताचा उपन्यास चरून त्या मता[चें खंडन केले आहे; च्‌ पुढे * ज्याप्रमाणे एकटी (पृथ्यी ) पुष्कळ शरीयचें अधिष्ठान आहे त्याप्रमाणें (जो एकटा पुष्कळ जीवाचें अधिष्ठान आहे )तो पूर्ण आणि शुणानीं श्रेष्ठ असा पुरुष आता मी सागते? असा उपक्रम करून “माझा, तुझा आणि जे दुसरे शरीर-धारी ( छाक ) आहेत त्यांचा हा अतरात्मा आहे, हा सर्वांचा साक्षी आहे, हा कोणातल्य समजत बाही, स मत्तर्के ह्याचीच आहेत, सर्व हात ह्याचेच आहेत, स्म पाय, सर्व डोळे, सर्व नासिका ह्याच्याच आहेत, (सर्व ) भूतांचे ठिकाणीं ह्य एकटा वाटेल तसा स्वच्छंदानें श्रमण करतो ? या शछोकामध्यें “सर्व ( पदार्थ ) आत्मख्प आहेत * हाच गोष्ट निश्चित केळी आहे. * ज्याल्य सर्व भूर्त आत्मरूपच झालीं त्या एकत्व पाहणाऱ्या ज्ञानी ( मुब्या- ) छा शोक कसला आणि मोह कसला * (ई. ७) इत्यादि श्वृतींमध्ये देखील *स1 ( पदार्थ ) आत्मरूप आहेत! हीच गोष्ट सागितली आहे. तेव्हा यावरून * स्वतंत्र रीतीने प्रधान जगाचें कारण आहे? असें मानलें असल्यामुळेच फक्त कपिलस्मृति ही वेदाला आणि वेदाला अल्वुसरणाऱ्या मनूच्या वचनाला विरुद्ध आहे असें नाही, तर आत्मे बहुत आहेत अस मानलें असल्यासुळेंही कपिलस्मृति त्या दोहेना विरुद्ध आहे. असें सिद्ध होते. ज्याप्रमाणें रूपाचे संबषर्नि सूर्याचे प्रामाण्य निरपेक्षै' आहे. त्याम्रमाणें स्वतःच्या विपयासवंधानें वेदाचें आमाण्य निरपेक्ष झे, परतु मष्याच्या वचनाचे प्रामाण्य अन्य कारणावर अबळवून आहे, व त्या २९ जर क्षि आणि स्मृति ह्या दोन्हीही प्रमाण आहेत तर त्या दोहोंमध्ये परस्पर विरोध आला असता स्मृतीच तेवढी अप्रमाण आहे अहं का मानावे १ भ्रति अप्रमाण आहे अर्थ का मानूं नये १ या दकेचें हें उत्तर दिलें आहे. ३० ताबडें पाढरें वगेरे रूपारचें शान करून देण्याच्या सबघाने, र ३२ ' सूर्य ह्य प्रमाण आहे” अर्वे मानण्याला दुसऱ्या मूल प्रमाणाची जरूर ल्यगत नाहीं. यावरून सुर्याचे प्रामाण्य निरपेक्ष आहे असें सिद्ध होतें. ३२ ' श्रुति प्रमाण आहे * असं मानण्यात्य इतर प्रमाणाची जरूर सागत नाहीं. यावल्ल श्रुतीचे प्रामाष्य निरेपेक्ष आहे असें सिद्ध होतें. ३३ स्मृति पुराण वगेरे जे मनुष्याचे ग्रथ त्याचे, रेड झ्तीवर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now