साहित्य आणि संशोधन | Saahitya Aani Sanshodhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य आणि संशोधन  - Saahitya Aani Sanshodhan

More Information About Author :

No Information available about रघुनाथ महारुद्र भुसारी - Raghunath Maharudra Bhusari

Add Infomation AboutRaghunath Maharudra Bhusari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मुक्‌दराजाचा कालनिणंत (३ वाचकास सहज कल्पना करता येईल अक्षा तऱ्हेने नक्कललेली एक पोथी एका प्रकाशकाला मिळाली व विशेष सशोधनाच्या भानगडीत न पडता त्याने ती प्रसिद्ध केली विवेकसिधूच्या प्रका- शित प्रतीतील (प्र देव, पुणे) भाषंचे याप्रमाणे अर्वाचीन स्वरूप दिसत असले तरी त्यामध्ये प्राचीनत्वाला पोषक अल्ला एकदोन गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात फारशीचा अभाव आणि कानडीचे वच्चस्व ज्ञानेश्‍वरी अथवा प्राचीन महानुभावीय ग्रथ याचा एक विगेष असा आहे की) या ग्रंथाची रचना मृसलमानाचा दक्षिणेत प्रवेश होण्यापूर्वी झाली असल्यामुळे त्यामध्ये फारशी-अरबी शब्द प्राय आढळत नाहीत अशाच शुद्ध स्वरुपात विवेकसिधूची ही छापील प्रत दृष्टीस पडते ज्ञानेश्वरीत ' पोतडी * (कुटे याची ज्ञानेश्‍वरी, अ १४ ओवी ४२०) शिक्युपालवधात “जाहरी' (ओवी २७२ ) अशासारखे फारशी ठद्याचे शब्द अपवादादाखल तरी आढळतात परतु विवेकसिधूत अश्या प्रकारचा अद्याप एकहि शब्द आढळला नाही ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे याशिवाय ज्ञानेश्‍वरकालीन वाडमयाचे दुसरेहि एक वैशिष्ट्य आहे. ते हे की, या ग्रथात द्राविडी शब्दाचा, विद्यषत कानडी शब्दाचा, भरणा प्रामुख्याने आढळून येतो उदाहरणार्थ-मातु, हुडे, आरोग्‌, बोनी, पौळी, पहुडणे, बिढार, बागे, हरळू, हडप, उळीग, गुडे, उडी, उरगुडे, टाळी, राडी, मेचु इ असे अनेक कानडी तेलगी शब्द त्याच स्वरूपात किवा थोड्या फार फरकाने ज्ञानेश्‍वरी, शिशुपालवध, लीलाचरित्र इ प्राचीन ग्रथात सापडतात या दृष्टीने विवेकसिंधूचा अभ्यास केल्यास त्यामध्येहि द्राविडी ठक्षाचे अनेक शब्द आढळून येतात त्यापैकी, काही येथे देतो -




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now