दत्तोपंत आपटे लेखसंग्रह | Dattopant Aapate Lekhasangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dattopant Aapate Lekhasangrah by दत्तोपंत आपटे - Dattopant Aapate

More Information About Author :

No Information available about दत्तोपंत आपटे - Dattopant Aapate

Add Infomation AboutDattopant Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[४] फल असलें तरी सदभं वर्गीकरणाचे असें काही सांघिक काम बौद्धिक फलश्रुतीस आवशयक असते. त्यानें विद्वानाचे काम सोपें होतें ब त्याच्या कार्याचा उठाव होतो. प्रस्तुत ग्रथांत प्रा. शेजवलकर यांनी लिहिलेला * दत्तोपंत आपटे व्यक्ति- दर्शन * हा लेख समाविष्ट केला आहे. क॑. आापटे यांचें चरित्र लिहिणें आवशयक होतें. त्यासाठी जी साधने जमविण्यास हवी होती ती जमा करण्यास त्यांना व आम्हांस वेळ झाला नाही. प्रा. होजवलकरांनी लिहिलेल्या आपट्याच्या व्यक्ति- दर्शनांत खुद्द लेखकाचेही व्यक्तिदशंन झाले आहे. लेख मनापासून लिहिला म्हणजे असें होणें अपरिहायं आहे पण साहित्यात जो गुण तो दोषही होतो. क॑. आपटे यांच्या व्यक्तिदशंनात लेखकांनीं कांही दोषरेषा अधिक ठळक काढल्या असे त्याचे टीकाकार म्हणतील. आम्हीही म्हणतो. क॑ आपटे मराठ्याच्या इतिहासांतून गणिता- कडे वळले याबद्दल प्रा दोजवलकर यानी केलेली मीमासा (त्याचा लेख प. १२) आमच्या मीमासेहून (पृ. २३५) भिन्न आहे पण हे चालायचेच. प्रा शेजवलकर यानी मनापासून लिहिलेले लिखाण मौलिक स्वरूपाचे व विचारास धक्का देणारे असते. तसाच हा लेख आहे यात शंका नाही. त्यानी तो वेळेवर लिहून या ग्रंथात समाविष्ट करण्यास दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. सहज भसा एक विचार मनांत येतो की, समकालिन स्नेही हे कित्येक वेळा व्यक्तीचे यथाथं गुणग्रहण करू शकत नाहीत. व्यक्तीच्या विश्‍वख्ूपदर्शनास स्नेहाची माय केव्हां केव्हां आडवी येते. हा लेखसंग्रह प्रकाशित करून आम्ही क. दत्तोपत आपटे याच्याबद्दल आपला आदर व्यक्त करीत आहोंत हे खरे, पण स्वस्थ आपटे याची हें पाहुन काय स्थिति झाली असेल याची भाम्हास कल्पना भ्षाहे. पूज्यता डोळा न देखावी । स्वस्तुति कानी नायकावी । हा अमृका ऐसी नोहावी । सेचि लोका ।। हा ज्यांचा बाणा त्याची “त गजबजो लागे कैसा । व्याध सघला मृग जसा। का बाही तरता वळसा । दाटला जेवी ॥ अशी स्थिति झाली असेल. व ते साश्रुलोचन हा सवं प्रकार पहात असतील; पण आम्ही हे सवं करतों ते त्याच्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या सुखसमाधानासाठी आहे हे जाणून स्वगंस्थ आपट्यानी आम्हास क्षमा करावी संपादक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now