भारतींच्या ळळित साहित्यकृती | Bharatinchya Lalit Saahityakriti
Book Author :
अरुण टिकेकर - Arun Tikekar,
पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran,
सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati
पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran,
सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
144
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अरुण टिकेकर - Arun Tikekar
No Information available about अरुण टिकेकर - Arun Tikekar
पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran
No Information available about पेरियस्वामी तूरन - Periyaswami Tooran
सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati
No Information available about सुब्रह्मण्य भारती - Subrahmanya Bharati
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)संक्षिप्त चरित्र पंघरा
अशा रीतीने श्री. अरविद आणि श्री. अय्यर यांची संगत भारतींना लाभली. लहान-
यणापासून भारती पराशक्ती देवीचे उपासक होते. येथे त्यांनी पराशक्तिदेवीवर अनेक
संदर गीते लिहिली. कण्णन आणि मृरुगन (_ कातिकेय) त्यांची परमआराध्य दैवते
होती. त्यांच्या ' कण्णन् पाट्टु ' ला तमिळ साहित्यात अग्रस्थान मिळाले आहे. मृरुहनवर
लिहिलेली गीतेही तितकीच चांगली आहेत. “ चुट्री निल्लादे-पो-पगये तुल्लो वरुगदुवेल “
(हे शत्रुता ! माझ्याभोवती फिरू नकोस, शूलायूध वार करण्यासाठी येत आहे ) ह्या
पंक््तीवर व. वे. सु. अय्यर वेट खश होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ह्या पंकती-
तील प्रत्येक अक्षर लाखमोलाचे आहे.
नोव्हेंबर १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारती पांडिचेरी सोडून ब्रिटिशांनी
व्यापलेल्या भारतखंडात परत आले. परंतु त्वरित सरकारने त्यांना कँद करून तुरुंगात
डांबले. परंतु अनेक मित्रांच्या साह्यामुळे त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर भारती कडयम
ह्या आपल्या गावात आले आणि काही काळ तेथेच राहिले. नंतर तेथन परत मद्रासला
आले आणि पूर्ववत ' स्वदेशमित्रन् ' दैनिकात काम करू लागले. भारतींची प्रकृती
आता खूप खालावली होती. ते अशक्त झाले होते आणि वेगळेच दिसू लागले होते.
१५ नोव्हेंबर १९२० पासून *स्वदेशमित्रन् 'मध्ये जवळ जवळ दररोज ' रसतिरट्टू ',
* विनोदतिरट्टू ', ' टिप्पण्या ' आदि स्तंभांमधून भारती लेख लिहू लागले. ह्यातील
बहुतांश लेख उच्च विचारसरणी दाखविणारे होते अथवा स्वातंत्र्यासंबंधी वाचकांच्या
मनात चेतना व जागती निर्माण करणारे होते.
त्या वेळी भारती तिरुवल्लिरवेणीत राहत असत. ते नेहमी पार्थसार॒थीच्या नंदिरात
जात असत आणि मंदिरातील हत्तीला मोठ्या प्रेमपूवंक फळे आणि नारळ खायला देत
असत. एके दिवशी उन्मत्त दशेतील त्या हत्तीने भारतींना वर उचलन जोरात जमिनी-
वर आपटले. भारतीच्या माथ्यावर आणि शरीरावर बर्याच गंभीर जखमा झाल्य!
होत्या. काही दिवसांनी जखमा भरून आल्या परंतु ह्या घटनेनंतर ते फार दिवस जगले
नाहीत. त्यांची प्रकृती बिघडतच चालली आणि ११ सप्टेंबर १९२१ ह्या दिवशी त्यांचा
देहांत झाला. ज्यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीद्वारा आणि असामान्य कवित्वशक्ती-
दारा तमिळ भाषेत नवी जागृती निर्माण केली अशा ह्या युगद्रष्ट्या कवी भारतींना
अवघे अडतीस वर्षांचे आयुर्मान लाभले. हृदयात उचंवळून येणाऱ्या उदात्त भावनांच्या
ज्वालांना आणि भावनाविवशतेला काबूत ठेवायला त्यांचे कृश शरीर असमर्थ ठरले.
भारतींच्या निधनानंतरच त्यांच्या कवितांना महत्त्व प्राप्त होऊन त्या प्रकाशात
आल्या. त्या काळो स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या प्रत्येक सभेत भारतीची राष्ट्रीय गीते
निनादत राहिली. त्यांच्या देशभक्तिपर गीतांनी जनताजनाद॑न अस्वस्थ होऊन उठला.
त्यांच्या गद्यशलीत एक प्रकारचे नावीन्य होते, जणू संभाषण, वातचीतच होत आहे.
User Reviews
No Reviews | Add Yours...