बिनीचे प्राणी | BINNY'S ANIMALS

BINNY'S ANIMALS  by पुस्तक समूह - Pustak Samuhमिल्लिसेंट सेल्सम - MILLICENT SELSAM

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मिल्लिसेंट सेल्सम - MILLICENT SELSAM

No Information available about मिल्लिसेंट सेल्सम - MILLICENT SELSAM

Add Infomation AboutMILLICENT SELSAM

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
' म्हणजे या पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या ५ गटाचे अजून छोटे छोटे गट करता येतात ? विनू आश्चर्यचकीत झाला. “हो, बरोबर. जगात जवळजवळ १७,००० प्रकारचे मासे आहेत. हजारो प्रकारचे जलचर, सरपटणारे आणि सस्तन प्राणी आहेत. प्रत्येक गटाचे आणखी छोटे छोटे गट करता येतात. | सरपटणारे प्राणी रट ''मला वाटतं हे सगळं करायला फार वेळ लागत असेल. विनू म्हणाला. सर म्हणाले, ' तुम्हाला आवड असेल तर तुम्ही आयुष्यभर हा अभ्यास करू शकता. मी तर आयुष्यभर हेच करतोय. ''सगळ आयुष्य ? विनूनं आश्चर्याने विचारलं. ''विश्‍वासच नाही बसत ! जितू म्हणाला. हो, तेम्हणाले, पण तुम्हाला ह्यात सगळ आयुष्य घालवायची गरज नाही. तुमची आवड फक्त मुख्य गट जाणून घेण्यापुरतीच आहे. आणि इतके सगळे गट जाणून घ्यायची आवश्यकता पण नाही. ''मग सर्वात आवश्यक काय आहे ? विनूने विचारलं. बघा, या सगळ्या प्राण्यांचे गट करायला तुम्ही शिकलात की नाही १? “हो, नक्कीच, विनू म्हणाला. मी मात्र या प्राण्यांच्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करण्याचं काम करतो. सरांनी सांगितलं. २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now