मुले | MULE
Genre :बाल पुस्तकें / Children

[adinserter block="2"]
Add Infomation AboutANUJA SAMANT
Add Infomation AboutGIJUBHAI BADHEKA
Add Infomation AboutPustak Samuh
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
206 KB
Total Pages :
11
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनुजा सामंत - ANUJA SAMANT
No Information available about अनुजा सामंत - ANUJA SAMANT
गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA
No Information available about गिजुभाई बढेका -GIJUBHAI BADHEKA
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आणि सदाचाराने ते मुलांना शिकवत आहेततर ती त्यांची फार मोठी चूक आहेपालक आणि घर हीच खरी मोठी शाळा आहेघरांमध्ये बिथरलेल्या मुलांना देवही वाचवू शकत नाही.१८. निसर्गाची भेटनिसर्गापासून दूर केलेल्या मुलांना निसर्गाची रहस्ये कशी माहित असणार?
सौम्य चंद्रप्रकाश, वाहती नदी, शेतजमिनी, शेतामधील झोपड्या,
पर्वतातील दगड, शुद्ध हवा आणि आभाळाचे रंगसर्वच निसर्गाचे चमत्कार आणि मुलांचा निसर्ग.मुलांचे मन भरेपर्यंत ह्या निसर्गाचा आस्वाद त्यांना लुटू द्या.१९. सक्रियमूल हरघडी अचपळ आहेमुलाच्या डोळ्यात कुतुहल आहेतमुलाचे मन व्यक्त होऊ पहातेमुलाच्या व्याकरणात फक्त प्रश्न आणि आश्चर्य आहे
त्याला पूर्णविराम नाही की स्वल्पविराममूल एक चैतन्यमयी पुनर्जन्म आहे.२०. नवे युगसापांची पूजा करण्याचे युग गेले.भुतांच्या पुजेचेही युग गेले.दगड आणि मुर्त्यांची पूजा आता होत नाही.
मुलाची पूजा करण्याचे हे युग आहे.२१. भांडणे
पालकांमधील भांडणे घरात विष पसरवते.
User Reviews
No Reviews | Add Yours...