दोन भाऊ | TWO BROTHERS

Book Image : दोन भाऊ  -  TWO BROTHERS

More Information About Authors :

अर्कादी गैदार - ARKADY GAIDAR

No Information available about अर्कादी गैदार - ARKADY GAIDAR

Add Infomation AboutARKADY GAIDAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्या मुलाने ते मांजर असे का बरे फेकून दिले ? कदाचित त्या मांजराने टेबलावरची खाण्याची एखादी वस्तू पळवली असली पाहिज . नक पण आता ती झोपडी, तो लहान मुलगा आणि ते मांजर नजरेआड झाली होती . त्याऐवजी मैदानात एक गिरणी दिसत दिवे पिवळे दिसत होते. त्या गिरणीत काय तयार करीत असावेत? पण” थांबा ! इथं पहार्‍याची चौकी होती व मेंढकातडी कोट घातलेला पहारेकरी २ तिच्याशी उभा होता. त्या मेंढकातडी कोटामुळे तो एवढा भव्य वाटत होता की, त्याच्या हातातली बंदूक अगदी गवताच्या काडीसारखी भासत होती. तरी त्याच्याजवळ जायची कुणाची हिंमत नव्हती ! आणि आता डोळ्यांसमोर जंगल नाचत होते . समोरची झाडे ते दोघेही खिडकीबाहेर पाहू लागले. ब र २७ क;




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now