जुल्या शालीचं काय झालं ? | WHAT HAPPENED TO THE SHAWL?

WHAT HAPPENED TO THE SHAWL?  by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuhवर्षा गजेन्द्र गडकर - VARSHA GAJENDRA GADKAR

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वर्षा गजेन्द्र गडकर - VARSHA GAJENDRA GADKAR

No Information available about वर्षा गजेन्द्र गडकर - VARSHA GAJENDRA GADKAR

Add Infomation AboutVARSHA GAJENDRA GADKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पण आपली ही वृत्ती पहिल्यापासून अशीच होती का? वस्तू वाया घालवणं हा आपला भारतीयांचा गुणधर्मच आहे का? नाही! भारतीय लोक काटकसरी, सगळ्याचा निगुतीनं वापर करणारे आणि सुज्ञ असल्याचं आपला इतिहास सांगतो. प्रत्येक वस्तूचे अनेक उपयोग असतात- ती अनेक पिढ्या उपयोगी पडते, असा आपला विश्वास आहे. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण या दोन्हीची मुळं भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. ही गोष्टही अडीच हजार वर्षांपूर्वीची, भगवान गौतम बुद्धांच्या काळातली आहे. भौतिक जगाविषयीचा गाढ आदर आणि संवेदनशीलता स्पष्ट करणारी ही गोष्ट आहे. तिनं आपल्या समोर अनेक धडे ठेवले आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now