सव्वा शेर गहू | SAVVA SHER GAHU
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
28
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
प्रेमचंद - Premchand
प्रेमचंद का जन्म ३१ जुलाई १८८० को वाराणसी जिले (उत्तर प्रदेश) के लमही गाँव में एक कायस्थ परिवार में हुआ था। उनकी माता का नाम आनन्दी देवी तथा पिता का नाम मुंशी अजायबराय था जो लमही में डाकमुंशी थे। प्रेमचंद की आरंभिक शिक्षा फ़ारसी में हुई। सात वर्ष की अवस्था में उनकी माता तथा चौदह वर्ष की अवस्था में उनके पिता का देहान्त हो गया जिसके कारण उनका प्रारंभिक जीवन संघर्षमय रहा। उनकी बचपन से ही पढ़ने में बहुत रुचि थी। १३ साल की उम्र में ही उन्होंने तिलिस्म-ए-होशरुबा पढ़ लिया और उन्होंने उर्दू के मशहूर रचनाकार रतननाथ 'शरसार', मिर्ज़ा हादी रुस्वा और मौलाना शरर के उपन्यासों से परिचय प्राप्त कर लिया। उनक
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पंडितजींना तर हे खरेच वाटेना. ते विचार करू लागले, दोनाचे चार पेसे
करण्याचा मंतर-तंतर मला ठाऊक आहे. पण बावळट शेतकरी लोकांना तर॒
दोनाचा एक पैसाच करता येतो. मग शंकरने इतके पैसे आणले कुठून? पण खोटे
तरी कसे मानावे? रुपयांचा बटवा तर समोरच पडलेला होता.
पंडितजींचे मन साफ असते, मनात काही काळेबेरे नसते तर ते पैसे पाहून
त्यांची कळी खुलली असती. पण पॉडितजींची नियत कुठे साफ होती? शंकरला
अडकवायला त्यांनी जे जाळं पसंरविलं होतं, ते इकडे तिकडे सैरावेरा होऊ
लागलेलं दिसून येत होतं
मनाचा विरस होऊन पंडितजींनी विचारले, 'कोणाकडून उधारी-डसनवारी
केलीस की काय?'
शंकर म्हणाला, 'नाही महाराज, आपली दुवा अशी की मला भरपूर मजुरी
मिळाली. मी पण जीव तोडून मेहनत केली. '
कसाबसा नाराजीने पंडितजींनी तो बटवा उचलला. हातात मुळीच जीव
नसल्यासारखे ते रुपये मोजू लागले. एकूण साठ रुपये होते. पंडितजींचा चेहरा
परत खुलला. ते गुरकावले, ' अरे, हे तर एकूण साठच रुपये आहेत. व्याजाचे पैसे
कोण देणार? नाव खोडायची भुणभुण तर तू मारे अशी लावली आहेस की जसं
काही तू मुद्दल आणि व्याज बरोबर घेऊन आला आहेस. '
शंकर म्हणाला, 'आता माझे नाव काढून टाकून रिणातून सुटका करून टाका
कशी.' पंडितजी म्हणाले, “जेव्हा तू माझी पै अन् पै फेडशील तेव्हाच तुझी
रिणातून सुटका होईल. चोपडीत नाव असून तू पैसा फेडत नाहीस. मग तुझे नाव
काढले तर बघायलाच नको. तू इकडे कधी फिरकणार पण नाहीस. तुझा भरवसा
कुणी धरावा?'
आता शंकरलाही थोडा राग आला. तो म्हणाला, 'माणसाच्या ताकदीबाहेरली
मेहनत मी केली. हाडाची काडं केली. आपण जो हिशोब केलात त्याला मी मान
14
User Reviews
No Reviews | Add Yours...