मानव निसर्ग आणि विकासनीती | MANAV, NISARG ANI VIKASNEETI

Book Image : मानव निसर्ग आणि विकासनीती  - MANAV, NISARG ANI VIKASNEETI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

माधव गाडगिल - MADHAV GADGIL

No Information available about माधव गाडगिल - MADHAV GADGIL

Add Infomation AboutMADHAV GADGIL

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पाहिजे वेचक झाडांची तोड करीत असतानाही पुर्ण वाढ झालेला प्रत्येकच पुराण वृक्ष तोडला पाहिजे असे नाही. अशा झाडांमधल्य' ढोलींमध्ये वा त्या झाडांच्या आश्रयाने वा त्यांच्या जिवावर इतर सजीव आपले पोषण करीत असतात त्यांना अशा झाडांचा मौलिक आधार मिळत असतो. सर्वसाधारण त्त्व म्हणून असे म्हणता येईल की, प्राक्कतिक आवासक्षेत्रांमध्ये वाढणाऱ्या विविध जातींच्या वृक्षवल्लींच्या एवजी पूणपणे एकाच जातीच्या झाडांची लागवड व वाढ होणार नाही याची सदव दक्षता बाळगली पाहिजे. समारोप जमीन, पाणी, जीवसृष्टी आणि खनिजे या विविध प्रकारच्या संपत्तीचा ग॑रपद्धतीने अतिरेकी वापर करण्यावर भर देणारी विकासनीती अपण आजवर अवलंबिलेली आहे ही गोष्ट आपण पाहिली. या विकासनीतीमुळे उत्तरोत्तर सववसामान्य गोरगरीब जनतेचे जीवन हलाखीचे बनत आहे हेही आपण पाहिले. सवंसामा- न्यांच्या भौतिक जीवनाचे मान वाढावे आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी यासाठी विकासनीती प्राकृतिक धनाचे म्हणजे सजीव वनस्पती व प्राणिसृष्टीचे संधारण करणारी असली पाहिजे याची नितांत निकड स्पष्ट केली. कोणत्याही समाजाचे ऐहिक स्वास्थ्य मोजण्याचे एक साधे गमक सांगता येईल. त्या समाजाच्या वाट्यास पृथ्वीचा जो भूभाग आला असेल त्या भूभागावरील प्राकृतिक अवस्थेतील जैविक बँविध्यरूपी वारसा जतन झालेला आहे की नाही, हे ते गमक होय. पर्यावरणाचे प्राकृतिक संतुलन बिघडवणारी जीवनसरणी व समाज- व्यवस्था थोड्याच कालावधीत समाजाचे भौतिक अस्तित्वच धोक्यात आणते. प्राकृतिक असंतुलनापायी समाज विनाश पावल्याला मानवी इतिहास साक्षी भाहे. आजवरच्या विकास नीतीने भारतास विनाशाच्या उंबरवठ्यापाशी आणून ठवले आहे. निसर्गसृष्टीची संधारणा करणारी विकासनीती अंगिकारण्याचे शहाणपण आपला समाज वेळीच दाखवील अशी आपण आशा करू या, २३०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now