खेळ बुध्दीबलाचा | KHEL BUDDHIBALACHA

KHEL BUDDHIBALACHA by चन्द्रकिरण राठी - CHANDRAKIRAN RATHIपुस्तक समूह - Pustak Samuhविनय आर० आर० - VINAY R. R.

More Information About Authors :

चन्द्रकिरण राठी - CHANDRAKIRAN RATHI

No Information available about चन्द्रकिरण राठी - CHANDRAKIRAN RATHI

Add Infomation AboutCHANDRAKIRAN RATHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विनय आर० आर० - VINAY R. R.

No Information available about विनय आर० आर० - VINAY R. R.

Add Infomation AboutVINAY R. R.

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आहे आणि बुद्धीबळातील सोंगट्या पुर्वी मूर्तीसारख्याच असायच्या. बुद्धीबळप्रेमींनी उत्तर शोधून काढलं. बुद्धीबळाच्या सोंगट्यांचं रूप बदलून त्या मूर्तीसारख्या दिसणार नाहीत असं केलं. अरबी, फारसी राजे ख्रिश्चनांना बुद्धीबळ शिकवित गेले. अशाप्रकारे बुद्धीबळाचा प्रसार. होत गेला. आपल्या देशात पूर्वी काही राजे बुद्धीबळ अत्यंत क्रूर पद्धतीने खेळत. राजवाड्यात मोठ्या खोलीत काळ्यापाढऱ्या फरशा बसवून जमिनीवर बुद्धीबळाचा पट केलेला असे. हत्ती, घोड़े, प्यादी अशी सर्व रूपे घेऊन दासी वा गुलाम त्या पटावर उभी रहात. दोन्ही बाजूला उंच आसनावर राजे व दरबारी मंडळी खेळायला बसत. जी सोंगटी हलवायची त्या दासीला वा गुलामाला भाल्याच्या टोकाने टोचून पुढे ढकलत! बुद्धीबळ खेळणं ही एक कला बनली. पण बुद्धीबळाचे नियम महत्वाचे असतात. ते गणितातल्या नियमांप्रमाणेच असतात. केवळ सांगून वा ऐकून ते समजत नाहीत. गणित जसं स्वत: सोडवल्यावरंच समजतं, तसंच बुद्धीबळही स्वत: खेळूनच समजतं. र बुद्धीबळ अनेक प्रकारे खेळले जाते. खरंतर पटावरच्या सोंगट्या डोळ्यांनी पाहून खेळण्याचा हा खेळ. पण डोळ्याना ८ / खेळ बुद्धीबळाचा पट्टी बांधूनही हा खेळ खेळतात. त्यात एकाची चाल दुसऱ्याला तोंडी सांगितली जाते. अशा प्रकारे स्मरणशक्‍तीचा खूप वापरं करून हा खेळ खेळतात. अठराव्या शतकात एक थोर संगीतकार झाले. त्यांचे नाव फिलाँडर. ते एकदा एकावेळी तिघांशी डोळ्यावर पडी बांधून बुद्धीबळ खेळलें व तिघांशीही जिंकले. हा खेळ अंध लोकही.मजेने खेळतात. त्यासाठी एक खास प्रकारचा पट असतो. त्यातल्या सोंगट्या घरांमध्ये बरोबर अडकवता येतात. काळी घरे पांढऱ्या घरापेक्षा थोडीशी वरती असतात. सोंगट्यांना स्पर्श करून खेळाडू सोंगट्या ओळखू शकतात. काळ्या सोंगट्यांची डोकी मुंददाम वाकडी केलेली असतांत. अंध बुद्धीबळपटूंचे सामने होतात. त्यांचे खेळ बुद्धीबळाचा / ९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now