सूर्य तुझाच आहे | SUN IS YOURS
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
381 KB
Total Pages :
10
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सोनकंठ्या थोडा वेळ तसाच बसून राहिला. त्यानं विचार
केला. घडली एवढी अद्दल पुरेशी आहे. रिकामटेकड्या आणि
एऐतखाऊंना या घरात यापुढे काही मिळणार नाही असे लचक्या
'मुरक्याला खडसावून सांगायचं त्यानं ठरवलं. आता शेवटची
फक्त एक संधी द्यावी असा त्यानं मनाशी विचार केला..
आणि पुन्हा त्यानं साद घातली,“ ए लचक्या.. एक मुरक्या,.**
(आधारित)
2:
सूर्य तुझाच आहे!
“हुश्श! आलो बुवा एकदाचा या जगात!'' अंड्याच्या
कवचामधून डोके बाहेर काढत कोंबडीचे पिलू चिवचिवले. “अरेच्या!
बाहेर एवढा उजेड का?**
त्याने एकदा एकीकडे
पाहिले, मग दुसरीकडे पाहिले
आणि त्याची नजर वर गेली.
सूर्याच्या तेजस्वी किरणांनी त्याचे
डोळे. किलकिले झाले.
“अच्छा! तुझ्यामुळे हा एवढा उजेड पडलाय,'* सुर्याला
उद्देशून पिल्लू बारक्या आवाजात कुचकुचले. “ तू कसा छान
८/सूर्य तुझाचं आहे
चकचकीत आणि माझ्यासारखाच पिवळा आहेस. फक्त तू तिथं
वर कुठंतरी आहेस आणि मी खाली आहे एवढाच फरक! म्हणजे
तू् माझ्याआधी जन्मला असावास. नाहीतर एवढं उंच चढून
जायला तुला वेळ कसा मिळाला असता?*”
पण सूर्याने त्याला काहीही उत्तर दिले नाही. तो नुसता
त्याच्याकडे पाहून हसला. कोंबडीचे पिल्लू धडपडत अंड्यातून
बाहेर पडले. आपल्या काटकुळ्या तंगड्यांवर उड्या मारीतजव-
ळच्या उबदार गवतावर गेले.
एकाएकी त्याच्या नजरेला एक छोटेसे तपकिरी घर दिसले.
त्या घराला मधोमध एक वाटोळे भोक होते. त्या घरातून कुणाचा
तरी घोरण्याचा आवाज येत होता.
पिल्लाने आपल्या इवल्याशा उ चोचीने त्यां घराच्या एका .
बाजूला ठोठावले.
'कू..ए..ए..कू ! कुणी आत आहे का? **त्याने हाक
घातली.
कुणीच उत्तर दिले नाही.
“अरे मला उत्तर दे ना!.”' पिल्लू पुन्हा ओरडले.
कुणाची ती चिकी गुरगुर घरातून ऐकू आली. एका कुत्र्याच्या
पिल्लाचे केसाळ मुंडके त्या भोकातून बाहेर डोकावले.
सूर्य तुझाच आहे/<्
User Reviews
No Reviews | Add Yours...