किस्से : मुल्ला नसरूद्दीनचे | KISSE : MULLA NASIRUDDINCHE

Book Image : किस्से : मुल्ला नसरूद्दीनचे   - KISSE : MULLA NASIRUDDINCHE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विष्णु नागर - VISHNU NAGAR

No Information available about विष्णु नागर - VISHNU NAGAR

Add Infomation AboutVISHNU NAGAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चेहरा पाहून घाबरलात. मता तर रात्रंदिवस तो बघावा लागतो. विचार करा, माझे काय हाल होत असतील?'' (७, (> (9 मुल्ला नसरुद्दीन खूप नावाजलेला हकीम होता. गावोगावी जाऊन तो लोकांवर इलाज करायचा. त्याला त्रास देण्याचा एका शेठचा विचार चालला होता. तो नसरुद्दीनला म्हणाला, “काल रात्री मी झोपलो होतो, तेव्हा माझं तोंड उघडं राहिलं. त्यावेळी माझ्या पोटात उंदीर गेला.*” नसरुद्दीन म्हणाला, “मांजरीला गिळून टाका. ती मांजर त्या उंदराला खाऊन टाकेल!*'* (> (> ९» बादशहाचा मुख्य प्रधान आजारी पडला. त्यानं भारीतले भारी इलाज केले. पण तरीही तो बरा होईना. मग नाईलाजानं त्यानं नसरुद्दीनला बोलावणं घाडलं. प्रधानसाहेब बिछान्यावर झोपले होते. नसरुद्दीननं काही वेळ वाट पाहिली. प्रधान उठण्याचं लक्षण दिसेना. तेव्हा कंटाळून तो प्रधानांच्या नातेवाईकांना म्हणाला, “मी मयत माणसावर उपाय करू शकत नाही.”' नातेवाईक म्हणाले, “पण हे तर जिवंत आहेत?” नसरुद्दीन म्हणाला, “पण यांचं हृदय तर मेलेलं आहे. ज्याचं हृदय मेलेलं आहे, तो जिवंत राहून काय उपयोग?** (७ (9 ९9 ८./किस्से मुल्ला नसरुद्दीनचे मुल्ला नसरुद्दीनला त्याच्या मित्रानं जेवायला बोलावलं. नसरुद्दीन जुने, फाटके कपडे घालून गेला. मित्रानं नसरुद्दीनला घरातून हाकलून दिलं. तो म्हणाला, “माझी इज्जत घालवू मल : पंगतीत बसून जेवायचं तर चांगले भारी कपडे घालून दुसऱ्यावेळी नसरुद्दीन भारी कपडे घालून गेला. मित्रानं त्याचं चांगलं स्वागत केलं. त्याला नीट जेवायला वाढलं.'' पण हे काय! नसरुद्दीन आपल्या कपड्यानाच जेवायला घालू लागला. मित्र म्हणाला, “हे काय करतोस? वेडा बिडा झालास काय? कपडे कधी जेवण करतात का?*' मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, “तू कपड्यांना जेवायला बोलावलं होतंस. मला नाही. त्यांनाच जेवण देतोय.”' (७, (9 ९» किस्से मुल्ला नसरुद्दीनचे/९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now