इतवा मुन्डाने लढाई जिंकली | ITEO MUNDANE LADAI JINKLI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
महाश्वेता देवी - MAHASHWETA DEVI
No Information available about महाश्वेता देवी - MAHASHWETA DEVI
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)“माझ्या इतवाला मी तुमच्या हाती सोपवतोय, मास्तर ”
“काळजी करू नका. इतवा, सांग बां, तुला गुळाचा लाड मिळाला की तू हो एकटा खातोस की
मित्रांनाही देतोस ?*
“मी मित्ांमधे बाटून खातो.”
“शाबास ! सगळया चांगल्या गोष्टी बाटून घ्यायच्या असतात. शाळा हो एक चांगली गोष्ट आहे.
तू आपल्या मित्रांनाही इथं आणतं पाहिजेस...”
“हो ! हो ! आणीन मौ त्यांना.”
“मुलांनो, आज मी तुम्हाला आपला भारत देश किती मोठा आहे ते दाखवणार आहे.”
“भा-र-ह , भारत म्हणजे आपला देश 7”
“इकडे बघा - याला नकाशे म्हणतात.”
“आपलं हाथीघर सापडेल याच्यात ?”
“हा आपला प्रांत - पश्चिम बंगाल. हा बघा आपला मिदनापूर जिल्हा हाथीपर हे इथं कुठंतरी असणार
“या इकडं - नैकत्य कोपऱ्यात...”
“मग आम्हाला का नाही ते दिसत ?”
“मी आता असं करीन की शहर गावातून आपल्या जिल्ह्याचा नकाशा पेऊन येईन. त्यात दिसेल
हाथीपर पण हे सांगा की, तुम्ही बसं शोधून काढाल ते?”
“नत्र जाही? मी लिहाय बाबायला शिकेन. मग येईल मला.”
' “हे . हेच उत्तर हवं होतं मला ! आता! या फ्ळ्याकडं पहा, आपल्या वर्णमालेतील हे पहिलं अक्षर
-अ- हे शिकायचं आधी.” न
अऱअ-ञअ-*
“आता वै पाटीवर लिहा. मी दाखवतो कसं लिहायचं ते.”
त्या क्षणापासून इतवाला आले गुरूजी फार आवडायला लागले. किती चांगल्या स्वभावाचे आणि
सहनशील आहेत. मात्र एका बाबतीत इतवाची निराशा झाली. गुरूजींनी अजून लढाईच्या गोष्टींना
सुरुवात केली नव्हती.
शाळेतून परव येताना इतवाला मो्तीबाब् भेटले. आपल्या नव्या सायकलीवरून खाली उतरत
त्यांनी विचारतं, “हं - मंगलनं आपल्या नातवाला शाळेत घातलं वाटतं... 2”
“हो, बाबू महाशय, .” न
“तुझा आजा चुकतोय. मी मंगलला मागच सांगितलं होतं की आज ना उद्या मी दुझ्या तरीतबाला
नोकरी देईनच.... “इतवा गप्प उभा राहिला.
“तुम्ही लोक असं शिक्षण घ्यायला लागलात तर आमची काम कोण करील ? अन् काय रे ? असं
किती दिवस शिकणार आहेस तू. ? घरी पोटभर खायला तरी मिळतं का तुला ?
बाबूमहाशब पिंपळाच्या झाडामाग दिसेनासे झाल्यावर इतवा धावत आजोबांकडे गेला. त्या
पिंपळाच्या जुन्या ब्ञाडात सापांची वस्ती आहे अं लोक म्हणत. हे काही खरं नरुणार सापांची बिळं
जमिनीत असतात हे इतवाला माहीत होतं. पक्ष्यांच्या परस्वातील अंडी खाण्याकरता साप झाडावर
चढतात असंही त्यानं ऐकलं होतं. साप अगदी डलेस्था काळजाचे असवा म्हणे. ते हळूच घरात शिरतात.
नि माणसांना चावताह. पाण्यातील आणि शेतालील साप विषारी नसतात असं म्हणतात. पण शेतातील
साप म्हणे आपल्या शेपटीनं तडाखे देलाट. सापांचं मांस रुजकर असतं असं ते संथाळ लोक म्हणतात.
“सापाचं यांस शेतातल्या उंदराच्या मांसासारखं लागतं कां ?*
“नाही - थोडं बेगळं असतं...”
मंगल या अशा गोष्टी खात नाही. इतवानं मात्र आपल्या सवंगडयांसह सगळं खाऊन पाहिलंय,
शेतातील उंदीर साप, साळू...
'घरी पोचल्याबरोबर इतवानं आजोबांना सांगिहलं की, “मोतीबाबू रागावलेत मी शाळेत जायला
लागलोय् म्हणून.”
“माहीत आहे मला .. मोतीबाबूंची इच्छाच नाही आम्ही आणि आमच्या मुलांनी शिकावं अशी,
पण सरकारची इच्छा आहे. म्हणून भादिवासी भागात आदिवासी मुलांसाठी शाळा निघाल्या आहेत.
आदिवासींनी लिहायला - वाचायला शिकलंच पाहिबे. गुरासिंगसारखे नशिबवान् फारच थोडे बरं
कं?”
“काय केलं त्यानं?”
“सांगेन केव्हातरी...”
दोघांनौ मिळून बकऱ्या आत आणल्या. हातपंपाच्या विहिरीवरून इतवानं मडकं भरत आणलं.
29
User Reviews
No Reviews | Add Yours...