सिंह फिरायला गेला | SINGH FIRAYLA GELA

Book Image : सिंह फिरायला गेला  - SINGH FIRAYLA GELA

More Information About Authors :

अविषेक सेन - AVISHEK SEN

No Information available about अविषेक सेन - AVISHEK SEN

Add Infomation AboutAVISHEK SEN

पारो आनंद - PARO ANAND

No Information available about पारो आनंद - PARO ANAND

Add Infomation AboutPARO ANAND

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प र र जू दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आई उठली तेव्हा भजी गायब होती. “विकी, गीती, तुम्ही रात्री सर्व भजी खाल्ली का?” 86८4 “आम्ही, नाही आई, बिलकूल नाही.”' “तुम्ही नाही तर कोण खाणार? खोटं बोलू नका.?' “हु555 मग सिंहानी खाल्ली असतील.” ““कुठला सिह? गीती, मूर्खासारखं काही बडबडू नकोस.'' “नाही आई, आमच्या पलंगाखाली खरोखरंच एक सिंह आहे.” ““काय!?!'* आई जोरात किंचाळली. धावत जाऊन पलंगाखाली सिंहाला शोधायला गेली. शोधून ही सिंह सापडला नाही. “शी! मुलांनो तुम्ही मला उगाचच घाबरवले. इथे सिह वगैरे काही नाही. मी पण तुमचे बोलणे पटकन मानले!”' व हि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now