कथा गमतीच्या | KATHA GAMTEECHA

Book Image : कथा गमतीच्या  - KATHA GAMTEECHA

More Information About Authors :

नीलम जगदाले - NEELAM JAGDALE

No Information available about नीलम जगदाले - NEELAM JAGDALE

Add Infomation AboutNEELAM JAGDALE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रोज़ाकुमार - ROZAKUMAR

No Information available about रोज़ाकुमार - ROZAKUMAR

Add Infomation AboutROZAKUMAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डोळ्यांना लावलं. बोहोनी झाली! तिने ते नाणं क्षणभर तळहातावर ठेवलं. प्रेमानं त्याला थोपटलं. पोत्याखाली सरकवलं. पाच शी रुपयाचं हे नाणं. आता तिच्या पक्कं ओळखीचं झालं होतं. पण तिनं पहिल्यांदा ते पाहिलं तेव्हा? तो प्रसंग तिला आठवला. न तिच्या बहिणीची लेक गौरा तिच्याकडं रहायची. लग्न करून द्याव अशा वयाची. हिराला मदत करायची. कधी घरकामात, कधी बाजारात. त्या दिवशी सकाळी गोौराच केळी घेऊन बसली होती. हिरा जरा. मागाहून आली. आल्या आल्या गौराला म्हणाली, “जा , एक वडापाव अन्‌ एक च्या आन. दोघीबी घेऊ.'' गौरा उठली. पोत्याखालून तिनं एक नाणं उचललं. हिराला वाटलं आठ आण्याचं नवं _ कोरं चकचकीत नाणं असावं. तिनं काही विचारण्याआधीच गौरा झपझप गेलीसुद्धा. उ उ पलीकडच्या गाडीवरून तिनं वडा अन्‌ चहा उचलला. ८./कथा गमतीच्या नाणं दिलं. त्यानंही तिला काहीतरी दिलं. ती वडेवाल्या१: बघून हसली. परत आली. हिरासमोर वडाचहा ठेवून तिनेश्टी बसकण मारली. हातातलं नाणं पोत्यावर टाकलं. ते आधे आण्याचं होतं! हिरा चक्रावली. आठ आण्यात वडापावचहा आणि पुरा आठ आणे परत? ही काय भानगड? की गौरा आणि वडेवाला यांच्यात काही भानगड आहे? हिराचं डोकं तापलं. तरी तिनं रग आवरला आणि विचारलं, “किती पैसं नेलतंस गं! वडेवाल्याची लई मेहरबानी दिसती तुझ्यावर?” र हिराच्या आवाजातला तिरकसपणा गौराला चांगलाच बोचला. तिच्या मनात संतापाचा डोंब उसळला. ती तडक वडेवाल्याकडं गेली. त्याच्याकडून ते चकाकणारं नाणं घेऊन आली. ते नवं, पाच रुपयाचं नाणं होतं. झ ते पाहून हिराला सारा उलगडा झाला. ती शरमली. तिला राग आला त्या नव्या नाण्याचा आणि स्वत:च्या अडाणीपणाचा! ती एकदम भानावर आली. समोरच्या द्राक्षांकडं तिचं लक्ष गेलं. किती छान आणि गोड आहेत द्राक्षं. तिच्या मनात विचार आला, सगळी लवकर खपतील. रात्र पडण्याआधीच घरी जाता येईल. पोरांना कुशीत घेऊन थोपटता येईल. मुलांच्या आठवणीनं तिला एकदम तरतरी आली. तासाभरात आणखी काही गिऱ्हाईक झाली. ऊन हळूहळू तापायला लागलं होतं. झ इतक्यात एक म्हातारी आली. ““ए बाई..कशी दिली द्राक्ष ?''तिनं विचारलं. कथा गमतीच्या/<




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now