मदर टेरेज़ा | MOTHER TERESA

Book Image : मदर टेरेज़ा  - MOTHER TERESA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

लीला मजुमदार - Lila Majumdar

No Information available about लीला मजुमदार - Lila Majumdar

Add Infomation AboutLila Majumdar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
28 झाला. मदतीचे अन्य दरवाजे बंद वाटले, तेव्हा काली मॉदराचा दरवाजा किलकिला झाला. कलकत्त्याचे कालीमोदर जगप्रासिद्ध आहे. प्रार्थना करण्यासाठी आणि बली अर्पण करण्यासाठी हजारो भाविक येथे रांगा लावतात. अनेक जण आपल्या जीवनाची यात्रा सर्पावण्यासाठी येथे येतात. कलकत्ता महानगरपालिकेने मॉदराजवळची एक जुनी धमंशाळ्य मदरना दिली. मदरनी आनंदाने तिचा स्वीकार केला. देशभरातून येणा-या यात्रिकांसाठी महानगरपालिकेने बांधलेली ती उतारशाळा होती. परंत हळू हळ दाख्बाजांचा आणि जुगार खेळणाऱ्यांचा तो अड्डा झाला. मंदिराशेजारी घडणा-या य़ा गोष्टी कणालाही पसंत नव्हत्या. महानगरपालिकेने गुंडांना हाकलले आणि मदरच्या ताब्यात घर दिले. मरणोन्मुखांसाठी मदरना एकदाचं घर मिळालं, आणि आपलकीचा अभाव या तिस या श््रवरूद्ध लढा सुरू झाला. त्यांनी घराला नाव दिले निर्मळ हृदय. जगाने ज्यांना टाकन दिले आहे त्यांचा अखेरचा दिवस सुखाचा व्हावा म्हणुन मदर आणि तिच्या सिस्टस॑ सर्वं प्रकारचे प्रयत्न करतात. मृत्यूशगय्येवर असलेल्या दर्दैवी जिवांना जिव्हाळा आणि ओलावा मिळतो. त्यांची शेवटची इच्छछा किती साधी असते ! हिंदुना हवे असते गंगाजल, तर खिस्ती आणि मसलमानांना हवी असते शेवटची प्राथना. कधी कणाला एखादी सिगरेट पाहिजे असते, तर कधी कणी ताटभर भाताची मागणी करतो. त्यांची अंतिम इच्छा परी करण्याचा प्रयत्न सिस्टसं करतात. त्यांच्यावर त्या मायेचा वषांव करतात. आपलकीच्या वातावरणात ते डोळे बंद करतात. परंतू, प्रारंभी काही लोकांच्या मनात मदरच्या कार्याबददल शंका निर्माण झाल्या. हिंद मंदिराच्या आवारात एक खिस्ती मिशनरी स्त्री काम करते ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. परर्रिस्थितीचा फायदा घेऊन मदर त्या गरीब लोकांनी खिस्ती करीत असाव्यात असा संशय त्यांना आला. त्यांनी पोलिसाकडे तक्कार नोंदवली उच्च पोलीस अधिकारी चौकशीसाठी आले, तेंव्हा त्यांना काय दिसले ? सवॉग भयंकर जखमांनी भरलेल्या एका माणसाची मदर काळजी घेत होत्या. त्या अधिकान्याचे हृदय हेलावले. त्याने तक्कार करणा-यांना सांगितले, ''तुमची मागणी असेल तर मी या जोगिणीला घालवून देतो, पण त्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयांना आणि बहिणींना आणून ती 29 जे काम करते ते करायला लावा. लोकांना आपली चक समजन आली. कांहीजण तर नंतर मदरचे मदतनीस बनले मरणोन्मख आणि विकलांग यांच्यासाठी आश्चयस्थान बांधले जाते व प्रेमाने त्यांची देखभाल केली जाते हे पाहन जगातील तरूणतरूणी काही काळ येथे येऊन विनामल्य सेवा करतात. त्यांना बंगाली किवा हिदी येत नसले तरी हृदयाची भाषा सर्वांना समजते मरणोन्मख माणसांना कधी सिस्टर्स, तर कधी अनोळखी मित्र किवा पोलीस उचलन आणतात. इस्पितळे अगोदरच भरलेली, तशात मरणाच्या पंथाला लागलेल्यासाठी कणाकडे वेळ आहे ? परंत निर्मळ हृदयमध्ये त्यांचे प्रेमाने स्वागत केले जाते. त्याना न्हाऊखाऊ घातले जाते, आधार दिला जातो आणि ते या जगाचा कायमचा निरोप घेत असताना कणीतरी त्यांच्या जवळ असते. ' जी माणसे मरणारच आहेत, त्यांच्यासाठी तम्ही कशाला इतके श्रम घेता ?'' असा प्रश्‍न एका पत्रकाराने मदरना विचारला होता. मदर म्हणाल्या, मी कणाचे मरण थांबव शकत नाही. परंत, आपल्यावर कणीतरी माग्या करीत आहे असा आधार मात्र मी मरणांयांना देऊ शकते. आपल्या आवारात कायं करणाया मदरचे महत्व कालीमातेच्या मोंदरातील परोहितांना कळलेले आहे. त्यांचे परिवतंन सर्वात शेवटी झाले. अर्थात त्यांना दोष देता येत नाही. कारण परधर्मीय व्यक्‍ती आपल्या भागात लडबड करीत आहे हा विचार त्यांना प्रथम सहन होऊ शकला नाही. मदरना घालवून देण्याचे सवं प्रकारचे प्रयत्न त्यांनी करून पाहिले परंत, एक दिवस काय झालं, एका धर्मगरूुलाच कालेरा झाला. कॉलेरा हा संसर्गजन्य रोग असल्यामळे त्याला मंदिरातन बाहेर पडावे लागले. कठलेही इस्पितळ त्याला घेण्यास तयार नव्हते. अर्धमेल्या अवस्थेत तो रस्त्यावर पडन होता. मदरने त्याला निर्मल हृदयमध्ये आणले. त्याची पुत्रवत काळजी घेतली. तेव्हा इतर धर्मगुरूंचे डोळे उघडले व मदर देवाचे कार्य करीत आहे, हे त्यांना कळन चकले. त्यानंतर ते मदर तेरेजांचे मित्र बनले व तिचे जाहीर कौतक करू लागले. कणालाही ''निर्मल हृदय'' मधून परत पाठविले जात नाही. कठलाही प्रश्‍न न मरणोन्मखाची सेवा -«




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now