आपले भूदल | AAPLE BHOODAL

Book Image : आपले भूदल  - AAPLE BHOODAL

More Information About Authors :

डी० के० पाटिल - D. K. PALIT

No Information available about डी० के० पाटिल - D. K. PALIT

Add Infomation AboutD. K. PALIT

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यांनी पुरेपूर जाणले होते. ब्रिगेडियर सेत यांची फौज आश्‍चर्य वाटावे इतकी तोकडी होती. सुमारे पाचहजार चांगल्या सशस्त्र टोळीवाल्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्या- जवळ हजाराहून थोडे अधिक पायदळ आणि केवळ दोन शस्त्रसज्ज जीपा होत्या. पठाणांची उमेद वाढलेली होती. कारण, भारतीयांची लहानशी फौज बाजूला करून आपण वैभवसंपश्न अशा श्रीनगर शहराचा पूर्ण ताबा घेऊ, असा विश्‍वास त्यांना वाटत होता. . अशार्‍या निराशाग्रस्त स्थितीत शत्रूला हुलकावणी देण्याची एक नामी युक्ती ब्रिगेडियर सेन यांनी लढविली. पाकिस्तानी आणि भारतीय सेनेजवळ एक[च प्रकारच्या शस्त्रसज्ज जीपा होत्या आणि त्यांचे गणवेशही एकाच प्रकारचे होते. या वस्तुस्थितीचा फायदा घेऊन ब्रिगेडियर सेन यांनी आपल्या दोन्ही शस्त्रसज्ज जीपा श्रीनगरला वळसा घालून शत्रूपक्षाच्या बाजला पाठविण्याचे ठरविले. टोळीवाल्यांच्या पिछाडीला जाऊन त्यांनी थांबायचे आणि पाकिस्तानी अ म बहाणा करायचा असे ठरले. जेव्हा लढाई सुरू होईल तेव्हा त्यांनी शक्रेत्र पाठीमागून गोळीबार करायचा होता. हा डाव जमला तर बेशिस्त टोळीवाले आक्रमक चांगलेच गोंधळात पडणार होते. र 1 15 इतके सगळे शिजल्यावर ब्रिगेडियर सेन यांनी लढण्याचा इषारा दिला. एका बाजूने भारतीय पायदळाने गोळीबार सुरू केला आणि लेफ्ट. डेव्हिड यांच्या दोन्ही शस्त्रसज्ज जीपांनी शत्रच्या पिछाडीकडन फैरी झाडल्या. पठाणांची तर अशी अचानक गाळण उडाली की त्यांच्यापैकी श-द्रोनशे माणसे भूमीवर कोसळताच ते जीव घेऊन पळत सुटले. त्यांनी आपल्या बंदुका आणि दारूगोळा जागच्याजागीच फेकन दिला. त्यांची सवं वाहने रस्त्यावरच होती; पण त्यांची तोंडे श्रीनगरकडे होती. पण : तोपर्यंत पठाण इतके भयभीत झाले होते की त्यांची तोंडे फिरवन घ्यावयास- सुद्धा त्यांची मने धजली नाहीत, म्हणून त्यांनी वाहने तेथेच सोडली आणि स्वत: मात्र पायी पळत पळत पाकिस्तानकडे जाणाऱ्या मार्गावर दिसेनासे झाले. या लढाईत सुमारे 700 पठाणांची कत्तल झाली आणि 150 वाहने, असंख्य बंदुका आणि अगणित दारूगोळा यांचा कबजा आपण केला. ब्रिगेडियर सेन हे थोड्या वेळाने टोळीवाल्यांचा पाठलाग करू शकले आणि काही दिवसातच ते उरीला पोचले-उरी श्रीनगरपासून 60 काप्िमिरची दरी व उक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now