शालेय शिक्षण : एक नवीन दृष्टिकोण | SHALEYA SHIKSHAN - EK NAVEEN DRISHTIKON

Book Image : शालेय शिक्षण : एक नवीन दृष्टिकोण  - SHALEYA SHIKSHAN - EK NAVEEN DRISHTIKON

More Information About Authors :

डेविड हॉर्सबर्ग- DAVID HORSBURGH

No Information available about डेविड हॉर्सबर्ग- DAVID HORSBURGH

Add Infomation AboutDAVID HORSBURGH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
व्यक्त करू शकतील . अनेक वस्तूंचा वापर करण्यास शिकतील . निसर्गाची भाषा समजू शकतील . शोशण म्हणजे काय. याचा अर्हा समजू शकतील. अशा अनेक गोष्टी. पण त्यानंतर काय करायचं ते त्यांचं ती ठरवतील. मी त्यात मग ढवळाढवळ करणार नाही. 'गावात राहून बाकीच्या गावकड्यांना मदत करा' असं सांगत बसणार नाही. त्यांना खरच गावात राहून गावकऱ्यांना मदत करायची असेल तर ती करतीलच. पण जर त्यांना समजा शहरात जाऊन चित्रकार व्हावसं वाटलं तर मला तरी त्यात काहीच वावगं वाटत नाही. 'हे हे असं असं करा' हे सांगण्यसाठी काही मी इह्लो आलेलो नाही . रोझलिंड 8तुमचा यावावतीतला दृष्टीकोण गावातल्या मुलांना . त्यांच्या कौशल्याला अनुसरून असलेली नोकरी मिळवता येण्यासाठी त्यांना तयार करणे आणि तसा अभ्यासकम तयार करणे'' असा आहे का? डेव्हीड 8 खरं सांगायचं तर ग्रामीण अभ्यासकमात मला अजीवात रस नाही. मला वाटतं हा निव्वळ फार्स आहे...भारतातल्या ४ टक्के शहरी वुद्धिजीवी लोकांनी तयार केलेला. हे लोक देश चालवतात . शिक्षणपद्धतीही चालवतात . आणि स्पष्टच बोलायचं तर ग्रामीण विद्या््याना शिक्षण सोडून दयायला भाग पाडतात. पाच एक महीन्यांपूर्वी दिल्लीहून पसिद्ध झालेली आकडेवरी तुम्ही बघितली असेलच. भारतात इयत्ता पाचवीत शाळा सोडून देणाऱ्या विद्याह््याची टक्केवरी 63 टक्के इतकी आहे. आणि मला वाटतं ही संख्या वाढते आहे. अभ्यासकम. शैक्षणिक साह्याना. इत्यादी केवळ ४ टक्के शहरी ''बुद्धिजीवी'' वर्गाच्या हातात एकवटली आहे. गावातल्या शाळांमह्यये मात्र दोन दोनशे विद्यार्ही आणि त्यांना शिकवायला शिक्षक मात्र एकच. किती हस्यास्पद गोष्ट आहे ही. इह्याल्या गावातल्या शाळेचा उच्च माह्ययमिक परीक्षेचा निकाल फक्त 4 टक्के लागतो. तुमचा विश्‍वास वसणार नाही. पण मुलं रोज तीन तीन मैल पायपीट करत येतात आणि येवढं करून देखील नापास होतात. रोझलिंड 8 पण प्रत्येक गावात एक एक डेव्हीड निर्माण होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. नाही का ? तुमच्या सारख्या विचारांची एखादी संस्ह्या उभी करायचा विचार जरी केला तरी ती संस्ह्या चालवायला दृष्टे लोक लागतील. डेव्हीड 8 सह्यया आम्ही अजून चार शाळा चालवतोय. एक शिक्षक पश्िक्षण केंद्र देखील चालवतोय. अशा प्रकारच्या शाळा चालवण्यात रस असणारी ह्याडाडीची. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण संपवलेली मुलं भेटली की मी त्यांना दोन वर्ष प्रश्चिक्षण देतो. पण प्रश्शिक्षणारह्ींनी किमान पदवी प्राप्त केलेली असणं गरजेचं आहे. दोन वर्षांचं प्रशिक्षण अशासाठी की. त्यांना त्यातून इयत्ता पाहीली ते बारावी पर्यंत प्रत्येक वर्गाला. प्रत्येक विषय शिकवण्याचा अनुभव मिळतो. आणि त्यांनंतर ती स्वतची शाळा सुरू करू शकतात. सह्यया चार शाळांचं कार्य चालू आहे. त्या सर्व ग्रमीण भागात आहेत आणि विद्याह््याची संख्या पंद्यारा ते पंचवीसच्या आस पास आह. शाळा सुरळीतपणे चालत आहेत. त्यांचे चालक प्रशिक्षित आहेत आणि त्यांनी हे दाखवून दिलं आहे की अशा प्रकारचं प्रशिक्षण देणं शक्‍य आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now