परिवर्तनशील शिक्षण | EDUCATION FOR CHANGE

Book Image : परिवर्तनशील शिक्षण  - EDUCATION FOR CHANGE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

लीला पाटिल - LEELA PATIL

No Information available about लीला पाटिल - LEELA PATIL

Add Infomation AboutLEELA PATIL

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
असतो. मुलाची बहुविध कृत्यं केवळ शाळेत शिकलेल्या माहितीतन निर्माण होत नाहीत. जी सांस्कृतिक, राष्ट्रीय ब इतर मूल्यं मुल आत्मसात करत, त्यातूनही त्याच्या अनक कृती होत असतात. या मल्यांच्या खाणाखुणा निपटून टाकण्याच! अट्टाहास शालेय शिस्त' या नावाखाली का कला जावा? मुलानी बांगडी घालणं अथवा न घालणं, तसंच कुंकू लावण अथवा न लावणं आणि कंस कापणं अथवा न॑ कापणं यांवर शालंय शिस्त कशी काय अवलंबुन असते? विद्यार्थी या नात्यानं वाचन लखन, खेळ अगर इतर कांणतंही शालेय कामकाज करताना ज्याची अडचण होईल अशी केशभूषा, वेशभूषा अगर अलंकार यांबद्दल शाळेनं नियम केलं तर ते समजण्यासारखं आहे. बांगड्यांचा खळखळाट अस्‌ नये, दरसेज नवनवीन अलंकार घालून त्यांमध्ये स्वतः गुंतुन इतरांना गुंतवू नये हे खरं; परंतु 'भारतीय संस्कृतीचं रक्षण' या बिरुदाखाली बागड। नाही म्हणून मनगटावर सुतळी बांधणं आणि कुंकु लावलं माही म्हणून लाल शाईचा धब्बा लावणं यांमुळं आपण भारतीय संस्क़तीबद्दलचं प्रेम निर्माण करत आहोत, की नफसत? शिवाय मुलाचः आत्मसन्मान जोपासत आहोत, की तो उखड्न टाकत आहोत? विश्रांती आणि फुरसदीचा हक्क - - याच संदर्भात कलम ३१ (१) चा उल्लेख योग्य ठरेल. मलाला विश्रांती आणि फुरसत धंण्याचा हक्‍क आहे, असं मसृद्यात बजावावं का लागल? करून न आणलल्या गृहपाठाची पूर्तता होण्यासाठी मुलाची मधली सुट्टी वापरणारे शिक्षक पाहिले किंवा दिवसभरातील कंटाळवाणं कामकाज सहन करून घरी गेल्यानंतर संध्याकाळी मित्रांबरोबर खेळण्यापासून मुलांना वंचित करणारे पालक बघितले की, हक्क म्हणून फुरसत व विश्रांती यांची नोंद का झाली असेल हे लक्षात येतं त्याचप्रमाण काही शाळांत दुपारच्या सुट्टीत कोणत्या इयत्तेनं, कोणऱय! दिवशी, कोणता खेळ खेळायचा याचंही वेळापत्रक असतं आणि ते श्या इयत्तेतील सर्वांना सक्तीचं -.असतं! मुल॑ म्हणजे सर्वकाळ शिक्षकसंचलित/पालकसंचलित 'रोबोज' आहेत असं आपण मानतो की काय? आणि अशा या क्रूर, निर्मम वातावरणाविरुद्ध मुलांनी कोणत्याही २८ / परिवर्तनशील शिक्षण प्रकारे विरांध दर्शवला की एक मनुष्य म्हणून त्याला जी प्रतिष्ठा असते ती धुळीला मिळल अशा शिक्षा वर्गात/ वर्गबाहेर किंवा घरांतही फर्मावल्या जात्यत. मुलांची शगीरं अणि मनं आःज जायबंदी आहेत! पण अगम्हाला त्याची काय पर्वा? पालकांचे आणि शिक्षकांचे एकमेव लक्ष्य म्हणजे परीक्षेत मुलांना मिळणारे गुण, शिष्यवृत्या, झळकणारी नावं, होणारे सत्कर! आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आपण मुलांना बळी देत आहोत. तसं करण्याचा आपल्यला अधिकार आहे काय? सजनशीलतेचे खच्चीकरण - - आजच्या शिश्रणव्यवस्थेबद्दलची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणऊ सुजनशालतंच खच्चीकरण. मुलांनी स्वतः निरीक्षण करावं, शोधावं. विचार करावा. समजून घ्यावं आणि स्वतःला जे समजलं ते स्वतःला आवडेल त्याप्रम्गणं मांडावं, अशी इच्छाच ठराविक प्रश्‍नोत्तरांच्या ताठर दडपणाखाली नष्ट होट जाते. 'सर्वांगीण विकास' हा शब्दप्रयोग आपण वरचेवर करत असलो, तरी विकासाच्या सर्व अंगांना आपल्या दृष्टीनं समान मुल्य नसतं. परीक्षेत परीक्षा बोर्डाच्या परीक्षा बाकी सगळ्या गोष्टी कुचकामाच्या ही घोषणः शिरोधार्य मानून इ. १० वी, १२ वीच्या परीक्षांत शाळेत किवा बोर्डात अधिक गुण मिळवणाऱ्या मुलांची नावं आपण झळकवतो. परीक्षा महत्त्वाच्या असल्याच तर इ. १ ते २ मधल्या विशेष गुण मिळवणाऱ्यांची नाव॑ आपण का लिहीत नाही? इंग्रजी, गणित या विषयांप्रमाणंचं खेळ, शिवण, हस्तकला या विषयांना का महत्त्व देत नाही? मुलांचे अहवाल लिहिताना वर्षभरात इगलेले महत्त्वपूर्ण ब्रदट आपण का नांदत नाही? तसंच मुलांच्या शोधनक्षमतेला बाव म्हणून त्यांच्यात झालेल बदल त्यांनाच श्गेधायला सांगून आपल्या मिरीक्षणाशी त का ताडून पाहत नाही? या वर्षी इ. २री च्या मुलांना ११ जुन ९३ त १६ मार्च ९४ या दहा महिन्यांत त्यांच्यात झालेले बदल त्यांनाच नोंदायला सांगितले हात. काही मुलांच्या नोंदी आपण पाहू. मझी भूताची भीती रली. ज्यसा गुटगुटीत झालो. प्मिक्ण व्यवऱ्था आणि मुलास हक्‍क / 9 ८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now