बंसीधर, तू आता कुठे रे जाशीले ? | BANSIDHAR ,TOO ATA KUTHE JASHEELE ?

Book Image : बंसीधर, तू आता कुठे रे जाशीले ? - BANSIDHAR ,TOO ATA KUTHE JASHEELE ?

More Information About Authors :

एम० माटे - M. MATE

No Information available about एम० माटे - M. MATE

Add Infomation AboutM. MATE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पोरका-पोरका बन्सी ओढ्याच्या काठी बसला आहे. त्याची आई-तुळशीआई धरून नेलेली आहे. त्याचा बाप चिम्या जेलखान्याकडे चाललेला आहे; त्याच्यावर प्राणाप्रमाणे प्रेम करणारी त्याची भावंडे बेम्ट्या-पवळ्या पुण्याच्या पोरसुधारक संस्थेकडे चालली आहेत. पोरका-टोरका बन्सी ओढ्याच्या कांठी बसला आहे. एक लांबोळे, चोपलेले रोडके कुत्रे त्याच्या शेजारी दोन पाय पसरून दीनवाणेपणाने त्याच्या तोंडाकडे पहात बसले आहे. माझ्या गोड बन्सीधरा! तू आता कुठे रे जाशील? अक वन सनननययजनल म.“ कििनमननल नट >> >>->1 36. शिवाडिस एर : १छाडखाचा पवाड खड अ्यडहाॉपडश रस. 1... पिस 08111




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now