शेतकन्यांचा शास्त्रज्ञ कार्व्हर | SHETKARANCHE SHASTRAGYA CARVER

SHETKARANCHE SHASTRAGYA CARVER by दीनानाथ मनोहर - DINANATH MANOHARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

दीनानाथ मनोहर - DINANATH MANOHAR

No Information available about दीनानाथ मनोहर - DINANATH MANOHAR

Add Infomation AboutDINANATH MANOHAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्ञाला होता. पण एवढं करूनही पुढे काही सरळ सोपं नव्हतं. कॉलेज फीसाठी जरी पैसे द्यायला काळे लोक तयार असले तरी सर्वच कॉलेजेस काळ्यांना घ्यायला तयार नसायची. जॉर्ज निराश झाला नाही. तो आयोवदाला गेला, आणि तेथे काळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे कॉलेज सापडले. तो कॉलेजमध्ये दाखल इ्ञाला. कॉलेजमध्येही जॉर्ज काम करतेच राहिला. त्यानं लॉन्ड्री सुरू केली, जेथे तो आपल्या सहचध्यायी विद्या- थ्यांचे कपडे धुवून देत असे. तो शिकत राहिला. काही काळातच त्याचे मित्र आणि शिक्चक ह्यांच्या लक्षात आलं की हे तरुण पोरगं खरोखरच हशार आहे. तो पिआंनों वाजवायचा, तो सुरेल गायचा, आणि तों अत्यंत चांगली चिंत्रंही काढायचा. काही काळ तरं तो चित्रकार व्हायचीच स्वप्नं पहात होता. आपण काय व्हायचं? जॉर्ज विचार करु लागला. लोकांना मंदते करायची इच्छा त्याच्या मनात प्रबळ होत गेली. अणि मग ८/इोतकऱ्यांचा शोस्वन् 'कार््हर” त्याला आठवलं. त्याचे शेजारी त्याला झाडांझुडपांचा डॉक्टर म्हणत असत. माझ्या बांधवांना कृषिविद्याच उपयोगी पडेल, त्याने विचार केला. म्हणुन जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरने शेतीशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. त्यानं झाडाझुडपांची, फळ्ाफुलांची, मातीची माहिती मिळवली. वेगवेगळ्या गंवतांची, हरळींची, तणांची नावं माहीत करून घेतली. हे तण देखील त्याला महत्त्वाचे वाटायचे. तो म्हणायचा, तण म्हणजे एक फलच आहे, फक्त ते चुकीच्या जागेवर वाढत आहे एवढंच. त्याला अजुनही प्रश्न पडत होते. पण जर कुठलाही माणुस क . वा कुठलेही पुस्तक त्याच्या प्रश्नाला उत्तर देव शकत नसेल, तर तो स्वत:चं त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असें. तो झाडाझडपांवर प्रयोग करत राहिला आणि त्याला ह्या भेतकऱ्यांचा शास्त्रज्ञ “कार्व्हर “5




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now