बेंजामिन बान्नेकेर | BENJAMIN BANNEKAR
Genre :बाल पुस्तकें / Children

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
19
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)डिसेंबर १७९१ मधै पुस्तक विक्रेत्यांनी बैजामिन बान्नेकेर यांचे
१७९२ साला साठी असलेले पंचांग, पेनसिल्व्हानिया, मेरीलँड,
डेलावर, व व्हर्जेनिया येथे विकायला सुरवात केली. प्रथम आवृत्ती
लगेचच संपली.
बैजामिन यांनी राज्य - सचिवाकडून आलेले पत्र पुन्हा पुन्हा
वाचले. नंतर त्याची व्यवस्थित घडी घातली व खगोलशास्त्राच्या
पुस्तकात जपून ठेवले. आणि असा दिवस उजाडेल की त्या दिवशी सर्व
लोक गुलामगिरीतून मुक्त झाले असतील, अशी मनाशी आशा व्यक्त
केली.
User Reviews
No Reviews | Add Yours...