विज्ञानाचे खेळ | VIGYANACHE KHEL

VIGYANACHE KHEL by अद्वैत पेडनेकर - ADWAIT PEDNEKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अद्वैत पेडनेकर - ADWAIT PEDNEKAR

No Information available about अद्वैत पेडनेकर - ADWAIT PEDNEKAR

Add Infomation AboutADWAIT PEDNEKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह्मा डा ८ अ. केट कर न| तव र. र र र र र, य क न चा ि- दाखवल्याप्रमाणे तारेचे दोन वेटोळे मारून डबी उभी करता येईल असा पाळणा करा. डबीसकट हा पाळणा व्यवस्थित उभा राहण्यासाठी तारेची टोके समान लांबीवर कापा. साबणाच्या डबीच्या झाकणात मेणबत्तीचा तुकडा नीट उभा ठेवा. पत्र्याच्या डबीत अध्यपिक्षा थोडे कमीच पाणी भरा. आणि डबीचा पाळणा साबणाच्या डबीच्या झाकणात मेणबत्तीच्या वर राहील असा उभा करा. मेणबत्तीची ज्योत आणि पत्र्याच्या डबीत आवश्यक जागा राहील याची काळजी घ्या. झाली आपली रॉकेटच्या तत्त्वावर चालणारी बोट तयार! आता परातीत पाणी भरून त्यावर आपली बोट तरंगू द्या, मग मेणबत्ती पेटवा. थोडा वेळ थांबा काय होते. ८/विंज्ञानाचे खेळ हवेचे *“खेळ' या प्थ्वीवर हवा आहे. ही हवा आपल्याला दिसत जरी नसली तरी ती प्रत्येक श्वासागणिक जाणवते मात्र. ही 'अट्श्य' हवा आपल्याला जाणवत नसतानाही आपल्यावर दाब टाकत असते. चला तर या हवेशी खेळूया. तिच्यात किती ताकद आहे ते पाहू या. एक उकडून कवच काढलेलं अंडं, ते अंडं सहज शिरू शकणार नाही एवढ्या निरूंद तोंडाची बाटली. वर्तमानपत्राच्या कागदाचे तुकडे, काठीच्या टोकाला कापड गुंडाळून केलेला टेंभा, काडेपेटी आणि थोडेसे रॉकेल एवढे विज्ञानाचे खेळ/<




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now