झाडं लावणारा माणूस | THE MAN PLANTED TREES

Book Image : झाडं लावणारा माणूस  - THE MAN PLANTED TREES

More Information About Authors :

जीन गिओनो - JEAN GIONO

No Information available about जीन गिओनो - JEAN GIONO

Add Infomation AboutJEAN GIONO

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

माधुरी पुरन्दरे - MADHURI PURANDARE

No Information available about माधुरी पुरन्दरे - MADHURI PURANDARE

Add Infomation AboutMADHURI PURANDARE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दुपारचं जेवण झाल्यावर त्यानं आपलं फळं निवडीचं काम पुन्हा सुरू केलं. मी बहुतेक फारच चिकाटीनं प्रश्‍न विचारत होतो, कारण तो त्यांची उत्तरं देत होता. तीन वर्षांपासुन ह्या एकांतवासात राहून तो रोपांची लागवड करत होता. त्यानं एकंदर एक लाख झाडं लावली होती. त्या एक लाखापैकी वीस हजार जगली होती. त्या वीस हजारांपैकीही कीड, उंदीर वगैरेंच्या उपद्रवामुळे, किंवा ज्याबद्दल पुर्वअटकळ बांधणं अशक्य असं त्या देवजीच्या मनी जे जे येतं त्या सगळ्यामुळे, निम्मीच जगतील असा त्याचा हिशेब होता. म्हणजे उरले सफेद्याचे दहा हजार वृक्ष. जिथे तोपर्यंत कधीही काहीही उगवलेलं नव्हतं तिथे ते दहा हजार वृक्ष उगवणार होते. हे ऐकल्यावर मात्र मला त्या माणसाच्या वयाबद्दल प्रश्‍न पडला. पन्नाशी ओलांडलेली होती हे तर दिसतच होतं. पंचावन्न, तो म्हणाला. त्याचं नाव एलझेआर बुफिए. पठारावर त्याच्या मालकीची बागायती होती. तिथेच त्याचं आयुष्य घडलं होतं. त्याच्या एकुलत्या एक मुलचा मृत्यू झाला होता, आणि पाठोपाठ पत्नीचाही. त्यानं मग हा एकांतवास स्वीकारला होता आणि आपल्या मेंढ्या आणि कुत्र्याच्या सोबतीनं तो आयुष्य संथपणे जगण्यात समाधान मानत होता. हा प्रदेश झाडांविना मरणपंथाला लागला आहे असं त्याचं म्हणणं होतं. तो म्हणाला की करण्यासारखा शप




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now