ईदगाह | IDGAH

Book Image : ईदगाह  - IDGAH

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh
Author Image Avatar

प्रेमचंद - Premchand

प्रेमचंद का जन्म ३१ जुलाई १८८० को वाराणसी जिले (उत्तर प्रदेश) के लमही गाँव में एक कायस्थ परिवार में हुआ था। उनकी माता का नाम आनन्दी देवी तथा पिता का नाम मुंशी अजायबराय था जो लमही में डाकमुंशी थे। प्रेमचंद की आरंभिक शिक्षा फ़ारसी में हुई। सात वर्ष की अवस्था में उनकी माता तथा चौदह वर्ष की अवस्था में उनके पिता का देहान्त हो गया जिसके कारण उनका प्रारंभिक जीवन संघर्षमय रहा। उनकी बचपन से ही पढ़ने में बहुत रुचि थी। १३ साल की उम्र में ही उन्‍होंने तिलिस्म-ए-होशरुबा पढ़ लिया और उन्होंने उर्दू के मशहूर रचनाकार रतननाथ 'शरसार', मिर्ज़ा हादी रुस्वा और मौलाना शरर के उपन्‍यासों से परिचय प्राप्‍त कर लिया। उनक

Read More About Premchand

संजीवनी खेर - SANJIIVANI KHER

No Information available about संजीवनी खेर - SANJIIVANI KHER

Add Infomation AboutSANJIIVANI KHER

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घेऊन खात . हपापल्यासारखा सगळ्यांकडे पहातोय मात्र! मोहसिन म्हणतोय, “अरे हमीद, रेवड्या घे न. किती मस्त वास आहे यांना!” हमीदला शंका आली . किती क्रूर थट्ट आहे ही . मोहसिन काही एवढा उदार-मनाचा नाहीय पण तरी देखील हमीद मोहसिनजवळ जातोय . मोहसिनने द्रोणातून एक रेवडी उचलली . हमीदच्या दिशेने वर हात केला, हमीदने हात पुढे केला , पण मोहसिनने रेवडी आपल्याच तोंडात टाकली ,. महमद, नूर व सिम्मीला मजा वाटली हसता-हसता त्यांनी टाळ्या पिटल्या . हमीद चिडला . मोहसिन - बरं आता मी नक्‍की देतो रेवडी हमीद, अल्लाशपथ घे न! हमीद - काही जरूर नाहीय ,. माझ्याजवळ पैसे नाहीत काय ? सम्मी - फक्त तीनच पैसे तर आहेत तुझ्याकडे, काय-काय घेशील एवढ्यात! महमूद - माझ्याकडून ग्रुलाबजाम घे रे हमीद ,. हा मोहसिन बदमाश आहे. हमीद - मिठाई म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट आहे . पुस्तकात तर त्याबद्दल वाईटच लिहिलेले आहे . मोहसिन - माहित आहे . पण मनात तर येत असेल की, मिठाई आता मिळाली तर गट्ट करू . आपले पैसे का नाही काढत तू? महमूद - मला माहितंय याची चलाखी . आपले सगळे पैसे खर्च झाले की मग हा आपल्याला चिडवून खाईल . हवचायांच्या दकानानंतर काही लोखंडाच्या वस्तुची ट्ुुकाने आहेत , काही मुलामा चळवलेल्या व खोट्या दागिन्यांची दुकानेही आहेत . मुलांना या गोष्टीचे मुळीच आकर्षण वाटत नाहीस . सगळेच या दट्रुकानावरून पुढे गेलेत . हमीद एका लोखंडाच्या वस्तूंच्या ट्रुकानापुढे थांबला आहे . तिथे काही चिमटे ठेवलेले आहेत. त्याच्या मनात विचार आला, आजीजवळ चिमटा नाहीय . तव्यावरून पोळ्या भाजतांना तिचे हात पोळतात , जर आपण चिमटा घेऊन आजीला दिला तर आजीला कित्ती आनंद होईल! खेळण्यांचा काय उपयोग . पैसे प्रकट घालावयाचे नुसते! थोडा वेळ खेळणी घेतल्याचा आनंद मग कोपऱ्यातच पडणार धूळ खात, मग दुदुणी बघणार नाही त्यांच्याकडे , नाहीतर घर पोहचेपर्यंतच तुटून फुटून जातील! चिमटा किती उपयोगी वस्तू आहे . प्ट्रलके तव्यावरून उतरवायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा . पुन्हा कोणी विस्तावातले निखारे मागायला आले, तर त्याच चिमटायाने पटापट निखारे उचलून द्यायचे! बिचाऱ्या आजीला बाजायंत जायला तरी ळुठे वेळ असतो! रोज हात भाजतात तिचे! हमीदची दोस्त मंडली पुढे गेली आहेत . सगळे सरबत पीत आहेत - पहा तर सगळे कसे हावरट आहेत . एवढी मिठाई घेतली . मला एक कणभरही दिली नाही आणि वर म्हणतात माझ्याशी खेळायला ये ,. माझं एक काम कर . आता मला सांगूच दे दुदुणी काही काम ,. मग पहातो ,. खाऊ देत एकटे मिठाई . तोंडात फोड येतील . चांगली जीभ चुरचुरेल . खायची चटक लागेल, मग घरून चोरून पैसे घेतील आणि पकडले जाऊन मारही खातील . पुस्तकात खोटं थोडच लिहिलं असेल! माझे तोंड का खराब करू? आजी चिमटा पाहून झटकन माझ्या हातून काढून घेईल . म्हणेल “गुणी पोर माझं! आजीसाठी चिमटा आणलास तू असं किती-किती कौठुक करील . मग शेजारच्या बायकांना दाखवील . चर्चा होईल सगळ्या गावात हमीदने चिमटा आणला याची ,. किती चांगला मुलगा आहे . ह्या लोकांनी खेळणी घेतलीत तर यांचे कोणी कौतुक करणार आहे, मोठ्या माणसाचे आर्शीवाद अल्लाच्या दरबारात जातात .




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now