निवेदन - भाग 3 | NIVEDAN - PART 3

NIVEDAN - PART 3 by दामोदर धर्मानंद कोसाम्बी - DAMODAR DHARMANAND KOSAMBIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

No Information available about दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

Add Infomation AboutDamodar Dharmananda Kosambi

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२३० .| चरित्र बौद्ध धर्मीयांस नित्यपाठास उपयोगी ठरतील अशा बरौड्धसूत्रांचा ््यांच्या मराठी अनु- वादासह या ग्रंथात संग्रह केहेेझा आहे. सीलोनमध्ये तेथील बौद्धघर्मीर्यांत *पश्ति' नावाचा अशा प्रकारचा ग्रेथ त्या वेळी प्रचारात होता. तो मूळ त्रिपिटकावरूनच तयार झाला होता. त्यातील आठ आणि इतर दोन, अशा दहा सुत्नांचा हा *ल्छुपाठ बनलेला आहे, याची दुसरी आवृत्ती १९३७ मध्ये मुंबईत धर्मानंदांनी * बहुजन विहार * स्थापन केल्यानंतर प्रकाशितं झाली. याच विहाराने ती प्रकाशित केली. १९१८ मध्ये धर्मानंद दुसऱ्यांदा अमेरिकेस गेले. तेथे ते चार वर्षे होते. १९२२ साळी तेथून परत आल्यावर त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या पुरातच्य मंदिरात संशोघन- अध्यापनास सुरुवात केली. या काळात त्यांचे * निवेदन १ आणि “ जातक-कथा, भाग १ ला, ? हे दोन ग्रंथ १९२४ मध्ये, आणि *“समाधिमार्ग” हा १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला. उ * निवेदन ' हा ग्रंथ सुरवातीस'च प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेला असल्यामुळे त्यांतील मजकुराबद्दल सविस्तरपणे लिहिण्याची गरज नाही. तसे पाहिल्यास या निवेदना- तील काही भाग १९१२ ते १९१६ या काळात गोमन्तकातील “भारत ” या सप्ताहिका- तून प्रसिद्ध झाळा होता. पण त्या वेळीं पहिल्या महायुद्धास सुरुवात झाल्याने भारताचे प्रकाशन अनियमित झाले, आणि शेवटची पाच प्रकरणे प्रकाशित होऊ शकली नाहीत. दोवटी तो सर्वच ग्रंथ दामोदर र. मित्र यांनी आपल्या “मनोरंजन ग्रंथप्रसारक मंडळी *तर्फे प्रकाशित केला. याच वर्षी या ग्रंथाचा “आपबीती १ हा गुजराती अनुवादही प्रतिद्ध झाला. पाली भाषा आणि बौद्धधर्माचे तज्ज्ञ या नात्याने सुविख्यात हार्वेड विद्यापीठाच्या पंडितांना मार्गदद्दीन करण्यासाठी दोन वेळा अमेरिकेस जाऊन आहेले धर्मानंद हे पहिछेच भारतीय असल्यामुळे, इकडीछ लोकांत त्यांच्याविषयी बरेच कुतूहळ उत्पन्न झाले होते. * निवेदन * आणि “आपबीती ? या दोन्हींमुळे व्यक्तिशः धर्मानंदांची आणि त्यांनी केळेल्या तपश्‍चर्यंची ओळख सर्वांस झाली, आणि त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ त्या काळात बरेच गाजले, गांधीजींचे एक सहकारी किशोरीछाल मशख्वाला यांनी एका पत्रात धर्मानंदांच्या या ग्रंथासंबंधी पुढीलप्रमाणे उद्‌गार काढळेले आहेत : “ उनकी “आपबीती * [ गुजराती ] आपने पढी हे या नहीं १ बहुत पढने योग्य दै | संत्यघर्मकी खोजके लिए पुरुषार्थी सुमृक्षु क्या क्या करेगा और कितने कृष्ट उठायेगा इसकी डसमें तवारीख हे । और बादमें जो उन्हाने प्राप्त किया उसे जगतको वितरण करनेके लिए भी उन्होंने जीवन थक जाय तब तक परिश्रम किया है । बहुत बडे भंडारयें से अच्छेसे अच्छे मोती चुन चुन कर उल्हॉने धर्मानंदांचा बाग्यज्ञ । २३१ हमें दिखा दिये है । वे बडे संत पुरुष है । यह एक भाषालंकार नहीं, सच बात हे ।*< बुद्धाच्या “बोधिसत्त्व ? अवस्थेतील कथांसंत्रंधीचे विवेचन मागे आलेच आहे. “जातक ? या शब्दाचा अर्थ * जन्मासंब्रंधी ? असा होतो. अशा कथा बोद्धांच्या * खुद्दक- निकाय? च्या दहाव्या भागात आहेत. या कथांचे स्वरूप लोकसाहित्याशी सहधर्मी असे असून माणसांप्रमाणेच पश्लाक्ष्यांच्याही कथा त्यात आहेत. त्रिपिटक ग्रंथावर सिंहली भाषेत टीका छिहिल्या होत्या. त्यांना अटळूकथा असे म्हणत असत. इ. स. च्या पाचव्या शतकात बुद्धघोषाचार्याने ह्या अटठूकथांचे पाली भाषित ख्पांतर केले. अश्विया खंडात बीद्धधर्माच्या प्रचारासाठी ह्या जातक अटढूकथांचा फार चांगला उपयोग झाळा, इराण, अरबस्तान, या मार्गाने या कथा युरोयात पोचल्या. जागतिक कथासाहित्याचा डगम जातक कथांत आहे असे बनुफ या : 7: पंडितांचे मत आहे. या कथांमुळेच पाश्चात्त्यांचे लक्ष बौद्धधर्माकडे वळले. बुद्धकालीन भारतातील समाजधमे, राजनीती, भूगोल, आर्थिक स्थिती, चालीरीती, इत्यादींचे दीन या कथांतून होते. तसेच सांची, अझैठा, वेरूळ आणि इतर असेक बौद्धकालीन शिल्पांतून या कथा चित्रित झालेल्या आहेत. उ धर्मानंदांनी अटठूकथांतील निवडक ९५७ कथा * जातक-कथा संग्रह ः भाग १ ला * या ग्रंथात मराठी स्वरूपात संग्रहित. केल्या आहेत. याच भागात पुढील भागही लकवरच प्रसिद्ध होणार असल्याचे जाहीर केलेले आहे. पण हा दुसरा भाग अजूतदी प्रसिद्ध झालेला नाही. अनुवादित केलेल्या या कथांच्या २ यया नि ३ ऱ्या भागाचे हस्तळिखित- बाड सध्या मुनि श्रीजिनविजयजी, जयपूर, यांच्याकडे आहे. समाधिमार्ग “ समाधिमार्ग ? हा १९२५ मध्ये प्रसिद्ध झालेला घर्मानंदांचा सहावा ग्रंथ. या वेळी ते गुजराथ विद्यापीठाच्या * पुरातत्व मेंदिरा ? शी संबंधित होते. आयला हा ग्रंथ त्यांनी ह्या विद्यापीठाचे महामात्र किशोरीलाल घनदयाम मशरूबाला यांना अर्पण केलेला आहे. ८. धर्मानंदांचे निधन ४-६-१९४७ रोजी ' सेवाग्राम येथे झाले. त्यापूर्वी दहाच दिवस मह्षख्वाला यांनी बारडोलीहून बलवम्तसिंहजी यांना धर्मानंदांची चोकशी करून लिहिलेल्या पत्रातील वरील मजकूर आहे. बलवम्तसिंहजी हे त्या वेळी गांघी-आधश्रमाचे व्यवर 1पक होते. धर्माविदांची काळजी घेण्याचे काम गांधीजींनी त्यांच्याचकडे सोपविले होते. वरीछ आपल्या पत्रात मदाख्वाला यांनी सेवाग्राम येऊन भर्मानंदांची सेवा करता येत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. बापूके छाया : ले. बल्वन्तसिंह प्र. २९, पा. ३९४. र योगसाधना ही भारतीयांची फार प्राचीन अशी आध्यात्मिक विद्या. तिचे मुख्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now