नंदीच्या पाठीवर कुबड़ | HUMP ON NANDI'S BACK

HUMP ON NANDI'S BACK by दामोदर धर्मानंद कोसाम्बी - DAMODAR DHARMANAND KOSAMBIनीलाम्बरी जोशी - NIILAMBARI JOSHIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

No Information available about दामोदर धर्मानंद कोसांबी - Damodar Dharmananda Kosambi

Add Infomation AboutDamodar Dharmananda Kosambi

नीलाम्बरी जोशी - NIILAMBARI JOSHI

No Information available about नीलाम्बरी जोशी - NIILAMBARI JOSHI

Add Infomation AboutNIILAMBARI JOSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आराम करू शकेल. हे बघा... या चित्रात शंकर किती आरामात नंदीच्या पाठीवरून चालले आहेत. आपल्या गावात हे पिंपळाचे झाडच आपले कुलदैवत आहे. त्यालाच नंदीच्या कुबडाचे कारण विचारू चला.'' म्हाताऱ्या पिंपळाच्या झाडाने उत्तर दिले, ''नंदीने बरोबर सांगितले. माणसाने स्वतःसाठी या बेलांना माणसाळवले. माणसानेच मोत्यासारखे कुत्रे पाळलं आहेत. माणसांनीच ध्रान्य आणि गहू पिकविले आहेत. याचबशेबर मनुष्याने स्वतःलाही घडविले आहे.'' राम : हे कसे शक्‍य आहे? आम्ही मागच्या वर्षी नवीन घर बांधले. अनेक माणसांनी मिळून ते बांधले. त्यासाठी आधी झाडे कापली. मग ओंडके मोजून घेत'£. यासाठी अनेक लोकांना मेहनत करावी लागते. त्यावतर पूर्ण फ्रेम खिळे ठोकून जोडून घेतली. कोले शावरायला मी माझ्या वडिलांना मदत केली; पण आम्ही नंदीला कसे बनविणार? तो तर एक वासरू म्हणून जन्माला आला आणि तेव्हापासूनच त्याच्या पाठीवर कुबड आहे. दोन वर्षांपूवी मोतीं हे एक छोटेसे क कुत्र्याचे पिल्लु होते. मी इतकेच केले, की आईने माझ्या ताटात वाढलेले अन्न मी तिची नजर चुकवून थोडेसे त्याला खायला घातले. आम्ही काही मोतीला वाढवून मोठा कुत्रा बनविलं नाही. धान्य पिकविण्यासाठी आम्ही शेतात फक्त बी पेरले. चार महिन्यांत आम्हाला त्याच प्रकारचे खूप सारे धान्य मिळाले. आम्ही तर ते धान्य बनविले नाही. पिंपळाचे झाड : राम, तू एक हुशार मुलगा आहेस. शिकण्याची हीच पद्धत आहे, सारखे प्रश्‍न
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now