संगीत सौभद्र नाटक | Sangiit Saubhadra Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Saubhadra Naatak by अनंत विनायक पटवर्धन - Anant Vinayak Patavardhan

More Information About Author :

No Information available about अनंत विनायक पटवर्धन - Anant Vinayak Patavardhan

Add Infomation AboutAnant Vinayak Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भक २९ छा. ९ [ इकडे तिकडे फिरतो. पडद्यांत वीणाद्ब्द होतो. ] अहे, हा अक्षय्य हरिभजनयुक्त मंज़ळ विण्याचा शब्द ऐकूं येतो आहे, यावरून खचित नारदक्रषीची स्वारी येत असावी. बरेंच झार्ले, अशा प्रसंगीं त्या सत्परुषाचें दुर्शन होत आहे यावरून माझ्या इच्छित कार्यसिंद्वीस ह्य शुमशकुनच समजावयाचा. ( वाट पहात उभा राहतो. ) [ नंतर वृत्यगायनयुक्त नारद प्रवेद्य करितो* ] नारद- [ विठाई माउळी, या चाळीवर. ] राथाधरमधुमिछिंद । जयजय रसारमण हारे गोविंद ॥ ध्रु० ॥ कालिंदी-तट-पुलिंद-छांछित सुरलुतपादार- विंद ॥ जय० ॥१॥ उद्धृतनग मध्वरिंदमानर्च सत्यपांडपटकुविंद ॥ जय० ॥ २ ॥ गोपसदनयखुर्व- छलिंदखेलन बछवत्स्तुतिते न निंद ॥ जय० ॥ ३॥ अह्े, सच्चिदानंद पस्मश्वगच्या स्वछपावांचून दुसरे कांही भासत नाही व॒ दिसत नाही, असा खरा प्रकार असून. हे मढ जाव अमृकच स्थलविशेपी इश्वरसान्निध्य आहे अशी कल्पना करून व्यथ श्रम मात्र घेतात. पद्- [ राग कानडा-ताळ त्रिंवट, निजरूपीं जगदाकातिभासा कारण होंडाने करितं विलठासा ॥ध्०॥ वस्तुस किरणे छाया ये परी ॥ १ श्रमर. २ वाळू. ३ दृवाना स्तावलले. 9४ मधुरिपुचा नाझ करणारा त पापराहत. ४ वस्र विणगारी, ६गद्चा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now