नीति आणि कळोपासना | Niiti Aani Kalopaasana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Niiti Aani Kalopaasana by ग. दा. कवीश्वर - G. Da. Kavishvar

More Information About Author :

No Information available about ग. दा. कवीश्वर - G. Da. Kavishvar

Add Infomation About. . G. Da. Kavishvar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्री. शोति आणि कळोंफासना. उपोडात. की | शिक. हागष्टत अलीकडे ज्या कांही थोड्या महत्याच्या विषयांवर विशेष उत्साह वादविबाद चालला आहे, त्यांमध्येच नीति आणि कल्म यांच्या परस्पर संत्रघाचा प्रामुख्यांन समावेक्ष केल्य पाहिजे यांत झका नाही. वर्तमानपत्रांतून, मासिकातून, विद्यालयीन विवादलषधांतून, व्याख्यानांतून, पुस्तकांतून, साहित्यसंमेलनांतून, फार काय, न्यायालयां- तील खटव्यांतून देखील या वादाचे पडसाद जोरजोराने उठत असून, त्याप्रीत्यथा उलटसुलट योडद्धयांचीं रण माजत आहेत, महाराष्ट्रत या वादाचा उगम * ओलेती ? च्या चित्रापासून क्षाला अलो; किंवा कांही युप्तकांच्या अनिष्ट प्रकाशनामुळे झाला असो; अगर दरवषी साहित्य- संमेलनात अश्छीलतानिवारणाचा ठराव मांडण्याच्या कांही गुदस्थांच्या चिकार्टीत झाला असो; ता कोठेहि डगम पाबल्य असला व त्याला कशनिहि महत्व प्राप्त झाल असलं, तरी इतके मात्र खर की, एकदा जोरांत आहेल्या या वादविवादाचा कांही तरी समाघानकारक निक[ळ लावण आता आवश्यक होऊन बसलें आहे, कारण उलटपक्षी, अश्छोख- तेचा व अनीतीचा नुकताच रोवला गेलेल्या खुटा इल्वून बळकट केल्याचे श्रय मात्र या वादापासून महाराष्ट सरस्वतीचे पदरांत पडणार असून, आज आपल्या समाजांत जो बव्हंशी दबत दबत व कांही अर्झी उघड




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now