सार संग्रह | Saarasangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saarasangrah by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वातेच्र्याची डांवरखत्ती पेटछी ! र आम्हांला केव्हां केव्हां असेंहि वाटते कीं, किरकोळ गोष्टावर पं. मोतिलाल यांनीं एकीचा जितका अ्हास केला तितका केला नसता तरीहि कांहीं फार बिघडले नसतें. आधी व्यक्ति म्हटली कीं ती स्वतःच्या मताची अभिमानी कमी-अधिक असणारच. नेमस्तांना स्वातत्र्याची भाषादि खपत नाहीं तर जवाहरलाल यांना वसाहतीचे नाव वावडे वाटतें. मुसलमान आपला हिस्सा कमी करण्याला तयार नाहींत. पण या सर्वाचे खरें कारण हेच की, या सवौनीं मतभेदाचे हे सरव मुंद्द सोडुन दिले तरी सरकार त्या एकीला तरी महत्त्व देईल, व एकमुखी मागणीचा तरी आदर करील, अशी आशा कोणालाच नाहीं ! अर्थांत थोंडथोड्या मतभेदांसह मुख्य योजना मान्य झाली 'तरी ती मोठीच गोष्ट होय. इतका मतभेद असतांहि, म. गांधी यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय सभेपुरते तरी एकमत झालें ही गोष्ट कांहीं सामान्य नाहीं. किंबहुना गांधीजी मध्यस्थ होते म्हणूनच ही गोष्ट घडून आली. गांधी यांनीं समेटादाखल सुचविलेल्या मूळच्या ठरावांतून कांहीं गोष्टी स्वतः त्यांनाहि काढून टाकाव्या लागल्या. आणि कांहीं नव्या घालाव्या लागल्या.नेहरू रिपोर्ट - वरील ठराव व्हाइसंरायसाहेबांकडे पाठविण्याची कल्पना खरोखरच वाईट होती. सायमन कमिहान- वरील बहिष्काराला त्यासुळें कमीपणा खचित आला असता ! उलट वसाहतीच्या स्वराज्ययोजनेला सरकार मान्यता न देईल तर काय या प्रश्नाला उत्तर हवे होतें त घातले ह चांगलच झाले. अशा रीतीनें स्वातंत्र्य-वाद्यांचे समाधान झालें. मुसलमानांच समाधान करण्याची आश्शा गांधीनाहि नव्हती म्हणन व्यांनी त्या दिशेने फारसा व्यर्थ प्रयत्नाह केला नाहीं. असो. अशा रीतीने मतभेदाच्या गंडांतरांतून राष्ट्रीय सभा पार पडली ही गोष्ट अभिनंदनीय हाय. कारण सरकारला ज उत्तर राष्ट्राकड्न आज द्यावयास पाहिजे होतें तें तिच्या ठरावानीं दिलें गेलें. नेहरूंनी आपल्या योजनला वसाहतीच्या नमुन्याचे जबाब- दारीचें स्वराज्य हा पाया घेतला,या सबबीवर इंग्रज- सरकारद्दि जर आम्हापुढें साम्राज्याच गुणवर्णन करूं लागेल तर तें मात्र फुकट आहे. स्वातंत्र्यवाद्यांइतकेच नेहरू यांनाहि स्वातंत्र्य हवें आहे. त्यांनी स्वराज्य- योजनेतील मागणी एका अंशाने, एका पायरीन, कमी धरली असेल तर ती हिंदुस्थानच्या परि- स्थितीकडे पाहून, साम्राज्याचे गुण पटले म्हणन नव्हे, जगांत स्वतंत्र राष््रंचेहि परस्पर स्नेहसंबंध असतात. तसे इंग्लंड व॒ हिंदुस्थान यांचे वाटले तर खुशाल राहत. पण दास्यभावावर रचलेल साम्राज्य धुळीला मिळालेच पाहिज. मग त्या उत्पाताचा धक्का आम्हालाहि बसून हिंदु- स्थानांत अराजक झाले तरी पुरवले ! जगांत आज चोहोकडे पाहिलें तर काय दिसतें! जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्वतंत्र राष्ट्रांचा ओळच ओळ लागन गेली आहे. स्वातंत्र्याच्या बाबतींत कांहीं राष्ट्र ईश्वरकृपेनें गभे- श्रीमंत आहेत ज्यांना मूळचे स्वातंत्र्य नव्हते त्यांपैकीं कांहीनीं स्वपराक्रमानें तें मिळविले. अंगी पराक्रम असतांहि कांह्ना स्वतंत्र्य मिळविण्याच्या कामी जी परिस्थिति आडवी येत होती, ती या महायद्धांत स्वयानि्णयाच्या तरवारीने कापून निघाली. येऊन जाऊन हतभागी हिंदुस्थान. हा एकटा एकच देश आशिया खंडांत असा उरला कीं, त्याच्या कपाळावरच्या परतंत्रतेच्या छापाकडे व डागाकेड लोकांनी अंगुलिनिर्देश करून उपहास करावा. पण ही स्थिति यापुढे टिकणे शक्‍य नाहीं. गोष्ट १९३० साली घडो वा तिला चार वर्षे अधिक लागोत.पण इग्रजांनीं हे लक्षांत ठेवावें कीं त्यांच्या जड बुडाच्या साम्राज्याखाली भवितब्यंतेचा सुरुंग तर पोखरला गेला आहेच, पण तो उडविणारी डांबर- बत्तीहि शिलगावली गेली असून हळ हळ सुरुंगा- कड पेट घेत चालली आहे. भडका होटेल तेव्हां फक्त साम्राज्याचे तुकडे पडूनच भागेल कीं खुद्द इंग्लंडांतहि राज्यक्रांति होईल हे कोणी सांगावे ! ब्रिटिश साम्राच्याचा वीट पराधीन हिंदु- स्थानातल्या लोकांना तर आलाच आहे. पण खद्द विलायंततल्या अनेक लोकांनाहि तो आला आहे. लॉड आयर्विन यांनी परवा राटरी कृबांत भाषण केल्या - प्रमाण, प्रत्यक मनुष्याची कोणत्या तरी ध्येयावर निष्ठा असंत. तशाच नवयुगीन हिंदी मनुष्याची निष्टा स्वातंत्र्यावर आहे. छठांडसाहेबांनी या भाषणांत ज एक उदाहरण दिलें तच घेऊन, त्याच्याच शब्दांचें थोडें रूपांतर करून, आपण बोलूं. “ विलबर फोसंने इंग्लंडांत गुलामगिरी विरुद्ध चळवळ केली तिला तत्कालीन त्याच्याच लोकांनी अनेक कारणांनी विरोध केला. पण तो विराघ टिकला नाह्दी आणि अखेर गुलाम वगीची सुतक्तता झालीच झाली .”अगदीं बरोबर. मग तोच दाखला हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याला लावण्याला छलॉडसाहेबांनी कां हरकत ध्यावी ! लॉंडे आयर्विन म्हणतात “ वेस्ट इंडीज देशाचा आर्थिक उत्कर्ष होण्याला गुलामगिरी उपयुक्त आहे असें विलबरफोसला विरोध करणारे लोक म्हणत होते!” मग आज ईस्ट इंडीजचा म्हणजे हिंदुस्थानचा आर्थिक उत्कर्ष व्हावा म्हणून विलायती भांडवल हव व त्या भांडवलाला जामिनकी म्हणन हिंदुस्थान परत्र राहावे असें इंग्रजहि म्हणत नाहींत काय ! “ गुलामांच्या पद्धतीसुळ आमच्या दयावर्दी व्यापा- राचा फायदा होतो, व ही व्यापारी जहाजें म्हणजे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now