श्रीसमर्थ ग्रंथ भांडार | Shrisamartha Grantha Bhandar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrisamartha Grantha Bhandar by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रद प्रस्तावना. वि लि हर तटा मच. 8 ली अ.न ळा च. 2 वळत चिली चिट ची ची पटी आणी ची ची चिता च अक कन. परमेश्वराची द्यक्ति. शक्तींची उपासना उदयोन्मुख राष्ट्रांनी अवश्य केली पाहिजे, सह्दाव्याः स्तोत्रांत समथे म्हणतातः-- दुःखदारिद्यउद्देगें लोक सवच्न पीडिले । सुळीची कुळदेव्या हे संकटीं रक्षिते बळें ॥ १॥ उन्मत्त रावणे येणें ब्रेलोक्य पीडिले बळें । देव ते घातले बंदीं । कै पक्षी राम पावळा 0 ४ ॥ रावणानें सीता चोरून नेल्यावर सीताशोधार्थ रामलक्ष्मम वनांत हिंडत असतांना त्यांना आदिशत्तीनें द्षन दिलें. यांनीं तिला वंदन केलें व माता म्हणून त्या तरुण सुंदरीच्या पायां- वर मस्तक ठेवले. ते सूर्यवंशीचे राजपुन्नः-- नेमस्त न्यायनीतीचे करिती घमस्थापना । परस्त्री नाणिती दृष्टी ब्रह्मचारी फणीवरू 0 १३ ॥ असे ते न्यायनीतिंवंत राजपुत्र पाहून देवी प्रसन्न झाली. रामानें तिला 1 कोण तूं काई १ म्हणून प्रश्न विचारला, तिनें “सव मीच तं काई?” असें उत्तर दिलें. “तुकाई ? प्रसन्न झाली व * तुम्ही रावणास मारून विजयी व्हाल” असा वर्‌ दिला, म्हणून तिला समथांनी “ रामवरदायिनी * म्हटलें आहे. न्यायनीतीनें चालगारा व धमेस्थापनेसाठीं दुधंसी युद्ध कर- गारा जो असेल त्यावर अदि्शक्ति प्रसन्न होते असें या कथेचें तात्पर्य आहे. कीतिं्रतापयक्ा- सर्व कांहीं दक्तीवांचून नाहीं, सवे सामथ्ये तिचें आहे:-- शक्तीनें पावती खुखें शक्ति नस्तां विटंबना । कळा नाहीं कांति नाही युक्तिबुद्धी दुरावली ॥ १७ साजिरी शक्ति तों काया काया मायाचि वाढवी । झक्ती तों सर्वहि सुखें शक्ती आनंद भोंगवी ॥ २८ सार संसार दाक्तीनें शाक्तीनें शक्ति भोगिजे । शक्ती तो सर्वही भोगी शक्तीवीण दरिद्रता ॥ २९ ॥ शक्तीनें मिळती राज्यें युक्तीनें यत्न होतसे । शक्तियुक्ति जये ठायीं तेथें श्रीमंत घांवती ! 0 ३० 0 युक्तीनें चालती सेना युत्तीनें युक्ति वाढवी । अचूक चुकेना कोठें त्याची राज्यें समस्तही ॥ ३२ 0 उदंड खस्तिचीं कामें मद मारानि जातसे । नामदं काय ते लडी सदा दुश्चित्त लालचां ॥ ३३ फिल्व्यानें जुडती राज्यें खबरदारी असेचिना । युक्ति ना शक्ते ना वेगीं लोक राजी असेचिना 0 ३४ ४ मूर्खाचें राज्य राहेना कोणाचें कोण ऐकतो । लोकांसी राखणे राजी तें राज्य प्रबळ बळें ॥ ३८ वोळतां भवानी माता महींद दास्य इच्छिती । बोलणं हें प्रचीतीचें अन्यथा वाउगे नव्हे ॥ ५२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now