संतचरित्र माळा | Santacharitramala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Santacharitramala by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संतचरित्रमाठा १ आद्य श्रीशकराचार्य. १. अद्वैततत्त्वशानाचा भूतलावर प्रकाश पाडणारे सूर्य, हिंदु- धमांचें अत्यंत बिकट प्रसंगीं संरक्षण करून धर्मसंस्थापना करणारे संताशेराभागि व आचार्यमंडळाचे अध्यक्ष असे जे आद्य श्रीशंकरा- चार्य त्यांच्या जगदुद्धारक चरित्राचा या लेखांत विचार करावयाचा आहे. पाश्चात्य पंडितांना आचार्यांच्या अंद्वेतसिड्धांतानें व त्यांच्या मोहक आणि निदोंष विचारसरणीने मोहन टाकलें आहे. २. आचायींच्या चर्त्राची एंतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय माहिती असावी तितकी उपलब्ध नाहीं. माधवाचार्य, आनंदगिरि, [चिढ्लास, सदानंद यांचें शांकरविजय, स्कंदपुराणाच्या नवव्या अंशांतील एक अध्याय, माध्वपंडित नारायणाचार्य यांनी लिहिलेले मध्वविजय व मणिमंजिरी हे श्रंथ व विल्सन, प्रो. मॅक्समुलुर,तेलंग, कृष्णस्वामी अय्यर इत्यादिकांचे स्फुट लेख ही कायती आचा- यांच्या चरित्राची सामग्री ! आचार्यांचे ग्रंथ स्वत:सिद्ध आहेतच. ३. ह्या सर्वांत श्रीमाधवाचाये उर्फ विद्यारण्यस्वामी ह्यांच्या ग्रंथासच अग्रस्थान दिठें पाहजे. हे विद्यारण्यस्वामी विजयानगरचे राजे हक्क आणि बुक्क यांचे मुख्य प्र असून शंुंगेरीमठाधिपति होते. आचायींच्या पश्चात्‌ त्यांच्या पीठावर बसणाऱ्या सर्व पुरुषांत विद्यार्‍ण्यांच्या तोडीचा दुसरा एकही पुरुष झाला नाहीं. चारही वेदांच्या संहितांवर यांचीं भाष्यें आहेत. सर्व उपनिषदांवर यांच्या टीका आहेत. पराशरमाधवीय ह्या ग्रंथांत त्यांनीं सर्व स्मर्ताचें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now