बापू गोखले यांचे चरित्र | Bapu Gokhale Yanche Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) अपना Review जोड़ें |
Book Image : बापू गोखले यांचे चरित्र  - Bapu Gokhale Yanche Charitra

लेखक के बारे में अधिक जानकारी :

No Information available about शंकर तुकाराम शालिग्राम - Shankar Tukaram Shaligram

Add Infomation AboutShankar Tukaram Shaligram

पुस्तक का मशीन अनुवादित एक अंश

(Click to expand)
डपोद्धात. २: लेख उदार बुद्धीनें लिह्नन ठेविला आहे. हा लेखावरूनच त्यांचे थोरपणाची खान्नी होते. हे बापू असतां त्यांचे जि. वास जीव देणारे होते इतकेंच नाहीं, तर बापू निवतेल्या- वरही त्यांच्या देण्यासंबंधी यांणीं पुष्कठ्च घस सोसंली, यावरून बापूविषयीं यांचे ठिकाणीं किती प्रूज्यबुद्धि होती हें दिसत आहे. यांचें वास्तव्य प्रण्यास पूर्वी बहुत दिवस होतें. है घरृूठ मभिमथडी तालुक्यापैकीं देलवडी गांवचे इनामदार. व्या गांवीं लांचे बंधूचा वंश असून त्यांचाच खुद वंश हट- ला तर हल्ली बडोदें येथें आहे. विद्धलूपंत पुणेकर हे मोठे उद्योगी, धर्मशील आगि दूरदष्टी होते, असें त्यांनीं त्यांचे घरीं केलेल्या पोथ्यापुस्तकांच्या संग्रहावदून वाटतें. है नुकते गेले सालीं स्वगेवासी झाले. बडोद्यास सध्यां जे रावजी विठ्ठल परणेकर ह्ृषथून एक पुणेकर थोर ग्रहस्थ सुभ्याचे कामावर आहेत, ते यांचे सुपृत्र होत., असो. तर अश्ञा प्र- कारें यांच्या सुकीर्तीचा ध्वज इकडे फडकत आहे. बर ज्याप्रमाणें पुणेकरांचे सद्रंशाविषयीं लिहिलें त्याचप्रमाणें बापू गोखले यांचे चुल्त बंधु जे भास्करपंत गोखले व्यांचा वंश हल्लीं येथें नांदत आहे. विश्वासराव भास्कर गोखले हे बापू गोखले यांचे चुल्त बंधु जे भास्करपंत गोखले त्यांचे पुत्र होत. भास्करपंत गोखले हे झूर असून तेज:पुंज आणि सदृढ असे असत. बापू गोखले यांस भा- स्करपंत यासुद्धां चोघे चुलत बंघु होते. ब्यांपेकीं बडील १ बापू गोखले यांचे देण्यानीमैत्त त्यांच्या काव्ेवावरांतील राममं- दिरानजिकचे वाड्याचा विध्वंस झाला, या वाड्याची जागा प्राचीन एका परदेशाची असून त्याजपासून वाडा बांधतेसमयीं बापूंनीं बला- त्कारानें घेतली, त्यामुलेंच तांचेंनिःसंतान झालें असें कोणी हझाणतात,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now