अशोक ते काळिदास | Ashok Te Kaalidaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ashok Te Kaalidaas by अ. ज. करंदीकर - A. J. Karandeekar

More Information About Author :

No Information available about अ. ज. करंदीकर - A. J. Karandeekar

Add Infomation AboutA. J. Karandeekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशोकचरित्राचा पुनर्विचार २ ५ नापिताचा पुत्र होता आणि त्याने अमात्याचे पद वशपरपरेने कल्पकाळा म्हणजे एका नापितालाच देले होतें. अशी नापित राज्याची परपरा मगघांत असल्यामुळे या नापितानीनैड्दि आपल्या उदरीं चक्रवर्ती जन्माला येणार असल्याचें आपल्या गुरूचे भविष्य सांगून बिंदुसाराला वश करून घेतलेच आणि कर्मघर्मखयोगानें तिला पहिला सुलगाच झाळा. या पुत्रजन्मानें आनदित होऊन राजाने तिला आपल्या रक्षितामर्ध्ये स्थान दिले. * नीच रतली जरी रायासी । तिसी कोण म्हणेल दासी ?* या व्पकटेशस्तोत्रकाराच्या वचनाला अनुसरून अशोकमातेच्या या पूर्वचरित्राचा उल्लेख इतिहासकार करीत नाहींत, इतकेंच काय तें या पुत्राच्या जन्मापासून आपली नापितानीच्या हीन पदापासून सुटका झाली, या आनदाप्रीत्यर्थ तिनें आपल्या पुत्राचे नाव अशोक ठेविलें. या नावातच त्याच्या जन्मापूर्वीचा तिचा सारा शोक समाविष्ट झाला आहे, हे चिक्ित्सकांना कळून येइल. पुढें तिला दुखरा सुलगा झाला असता पाहिल्याच्या नावाचेंच अनुकरण करून तिने त्याचे नाव वीतशोक असें ठेविलें. हे आजीविक कोण ? अशोकाच्या जन्मापासून आजीविक समाजाच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आणि पिंगलवत्सप्रभृति त्याच्या श्रावकांनी हा भावी चक्रवर्ती होणार अर्शी भविष्य बतवून तीं राजाच्या कानावर घातली. या कारस्थानी लोकानी बिंदुसाराचे मत्रिमडळहि आपल्या पक्षाला अनुकूल करून घेतलें. देशात दुफळी होऊ नये म्हणून स्वतः चाणक्यानेंच नदाच्या वशपरपरागत मत्र्याना चद्रगुताच्या मत्निमड- ळात स्थान दिं होतें. * मुद्राराक्षप 1 नाटकाचा विषयच हा आहे. पुर्दे बिंदुस[र राजाचा कांहीं कारणाने चाणक्यावर रोष झाला, त्यामुळें नदपरपरतील मन्याच्या हातींच मोर्यराज्याचीं सूर्चे गेलीं. मुद्राराक्षसातील अमात्य राक्षसाचा विराधयुतत नावाचा एक अतरग मित्र होता, ह त्या नाटकाच्या वाचकांना आठवत असेल. त्याच्या नावाशीं सह अर्थ राघयुत हं नाव घारण करणारा एक मंत्री बिंदुसाराच्या भाणि अशोकाच्याहि राजवटीत मोठ्या अधिकारावर होता. हा राधगुत आणि त्याचा मुख्य मत्री खलातक हे दोघेहि बिंदुसाराच्या औरस पुत्राचे वैरी आणि दार्सीपुत्र अशोकाचे कट्टे पुरस्कृत बनले होते. या साऱ्या माहितीचा साकल्याने विचार केला म्हणजे अशोककार्ी झालेल्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्रांतीची थोडी फार कल्पना येऊ लागते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now